ऊन, सलग सुट्यांमुळे मतदानाचा टक्का घसरणार, प्रशासनाला भिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उन्हाचा वाढता तडाखा आणि सलग सुट्यांमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरण्याची भीती जिल्हा प्रशासनाला लागली आहे. भविष्यात विधानसभेच्या निवडणुका घेताना वातावरणाचा आढावा तसेच सलग सुट्यांचा हंगाम टाळून कार्यक्रम घ्यावा, अशी विनंतीवजा सूचना प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला पत्राद्वारे करण्यात आली आहे. देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. मात्र, काही भागांत …

Continue Reading ऊन, सलग सुट्यांमुळे मतदानाचा टक्का घसरणार, प्रशासनाला भिती

नाशिक : दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ८६ टक्के मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (दि.१८) मतदान झाले. तालुक्यात सरासरी 86.26 टक्के मतदान झाले. शेवाडी ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक 90 टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी 83 टक्के मतदान जालखेड येथे झाले. सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली होती. दुपारच्या टप्प्यात संथ गतीने मतदान सुरू होते. दुपारी तीननंतर मतदारांनी मोठ्या …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ८६ टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ८६ टक्के मतदान