ऊन, सलग सुट्यांमुळे मतदानाचा टक्का घसरणार, प्रशासनाला भिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उन्हाचा वाढता तडाखा आणि सलग सुट्यांमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरण्याची भीती जिल्हा प्रशासनाला लागली आहे. भविष्यात विधानसभेच्या निवडणुका घेताना वातावरणाचा आढावा तसेच सलग सुट्यांचा हंगाम टाळून कार्यक्रम घ्यावा, अशी विनंतीवजा सूचना प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला पत्राद्वारे करण्यात आली आहे. देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. मात्र, काही भागांत …

Continue Reading ऊन, सलग सुट्यांमुळे मतदानाचा टक्का घसरणार, प्रशासनाला भिती

लोकसभेत बसपाच्या हत्तीची चाल मंदावली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्तर प्रदेशच नव्हे तर देशाच्या राजकारणात ठसा उमटविण्याचा प्रयत्न करणाऱ्या दीदी मायावती यांचा बहुजन समाज पक्ष लोकसभेच्या रिंगणापासून कोसो दूर असल्याचे दिसून येत आहे. एरवी लोकसभेत ‘गेमचेंजर’ची भूमिका बजावणाऱ्या बसपाच्या हत्तीची चाल यावेळी मंदावल्याचे चित्र आहे. नाशिक लाेकसभा मतदारसंघात प्रत्येक निवडणुकीत हमखास उमेदवार देणाऱ्या बसपाकडून यावेळी कोणाच्याही नावाची चर्चा नसल्याने आश्चर्य …

Continue Reading लोकसभेत बसपाच्या हत्तीची चाल मंदावली

महायुतीत अगोदरच तिढा त्यात मनसेला हवा मानपानाचा विडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महायुतीला बिनशर्त पाठिंबा देऊनदेखील विचारात घेतले जात नसल्याने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक कार्यकर्ते नाराज झाले आहेत. राज ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा देताना, ‘बोलावलं, तरच प्रचारासाठी जा.’ असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानंतर राज्यातील विविध मतदारसंघांत मनसे कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांकडून मानपान दिला जात नसल्याचा आरोप करीत, प्रचारातून अलिप्ततेची भूमिका घेतली होती. अशीच …

Continue Reading महायुतीत अगोदरच तिढा त्यात मनसेला हवा मानपानाचा विडा