नाशिकमध्ये ‘वंचित’कडून करण गायकर यांना उमेदवारी 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वंचित बहुजन आघाडीने नाशिकमधून करण गायकर यांना उमेदवारी जाहिर केली आहे. पक्षा कडून सोमवारी (दि. २२) याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. निवडणूकीतील वंचितच्या एन्ट्रींमुळे नाशिकमध्ये महायुती, महाविकास आघाडी तसेच वंचित असा तिहेरी सामना रंगणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्यात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.२६) ऊमेदवारी …

Continue Reading नाशिकमध्ये ‘वंचित’कडून करण गायकर यांना उमेदवारी 

ऊन, सलग सुट्यांमुळे मतदानाचा टक्का घसरणार, प्रशासनाला भिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उन्हाचा वाढता तडाखा आणि सलग सुट्यांमुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरण्याची भीती जिल्हा प्रशासनाला लागली आहे. भविष्यात विधानसभेच्या निवडणुका घेताना वातावरणाचा आढावा तसेच सलग सुट्यांचा हंगाम टाळून कार्यक्रम घ्यावा, अशी विनंतीवजा सूचना प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला पत्राद्वारे करण्यात आली आहे. देशभरात लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. मात्र, काही भागांत …

Continue Reading ऊन, सलग सुट्यांमुळे मतदानाचा टक्का घसरणार, प्रशासनाला भिती

भुजबळ माघारी, गोडसेंना उभारी !

शिंदे गट, भाजप की, राष्ट्रवादी अजित पवार गट अशा अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलणारी नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शुक्रवारी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारी स्पर्धेतील माघारीने वेगळ्या वळणावर येऊन ठेपली. आपल्या माघारीची घोषणा स्वत: भुजबळ यांनी माध्यम संवादात केल्याने महायुतीचा नाशिकचा उमेदवार शिंदे गटाचा आणि तोदेखील हेमंत गोडसेच असतील, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. या घडामोडीनंतर …

Continue Reading भुजबळ माघारी, गोडसेंना उभारी !

नाशिकच्या जागेबाबत सस्पेन्स कायम, महाजन म्हणाले तो निर्णय…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिकमध्ये शिवसेनेचा खासदार असून विद्यमान खासदार ज्या पक्षाचा असेल, त्याच पक्षाला जागा साेडण्याचा निर्णय महायुतीत झाला आहे. काही जागांवर उमेदवारांची अदलाबदल होण्याची शक्यता असून नाशिकच्या जागेबद्दल राज्यातील वरिष्ठ पातळीवरील नेते निर्णय घेतील, असे सूचक ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. महाजनांच्या वक्तव्यानंतर नाशिकमधील उमेदवाराचा सस्पेंन्स वाढला आहे. कॉग्रेसचे खासदार राहुल गांधी …

The post नाशिकच्या जागेबाबत सस्पेन्स कायम, महाजन म्हणाले तो निर्णय... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेबाबत सस्पेन्स कायम, महाजन म्हणाले तो निर्णय…

…तर छगन भुजबळांविरोधात युवराज संभाजीराजे मैदानात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज माजी खासदार युवराज संभाजीराजे पुन्हा नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. मात्र, ओबीसी नेते छगन भुजबळ नाशिक लोकसभेच्या मैदानात उतरणार असतील, तरच त्यांच्या विरोधात संभाजीराजे शड्डू ठोकणार असल्याची माहिती ‘स्वराज्य’च्या पदाधिकाऱ्यांकडून दिली जात आहे. (Nashik Lok Sabha Elections) वास्तविक, गेल्या काही महिन्यांतील संभाजीराजेंचे …

The post ...तर छगन भुजबळांविरोधात युवराज संभाजीराजे मैदानात appeared first on पुढारी.

Continue Reading …तर छगन भुजबळांविरोधात युवराज संभाजीराजे मैदानात

नाशिक लोकसभेवर काँग्रेस, ठाकरे गटापाठोपाठ आता राष्ट्रवादीचाही दावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीत जागा वाटपावरून खल सुरू असताना, नाशिकच्या जागेवर काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटापाठोपाठ शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही दावा ठोकला आहे. पक्षाच्या जिल्हास्तरीय बैठकीत पदाधिकाऱ्यांनी जागेसाठी आग्रही भूमिका घेतली. त्यामुळे राज्यस्तरावर मविआचे प्रमुख नेते एकसंध आघाडीचा कितीही दावा करत असले, तरी स्थानिकस्तरावर सारेच काही आलबेल असल्याचा प्रत्यय येत …

The post नाशिक लोकसभेवर काँग्रेस, ठाकरे गटापाठोपाठ आता राष्ट्रवादीचाही दावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक लोकसभेवर काँग्रेस, ठाकरे गटापाठोपाठ आता राष्ट्रवादीचाही दावा