नाशिकमध्ये ‘वंचित’कडून करण गायकर यांना उमेदवारी 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वंचित बहुजन आघाडीने नाशिकमधून करण गायकर यांना उमेदवारी जाहिर केली आहे. पक्षा कडून सोमवारी (दि. २२) याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. निवडणूकीतील वंचितच्या एन्ट्रींमुळे नाशिकमध्ये महायुती, महाविकास आघाडी तसेच वंचित असा तिहेरी सामना रंगणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्यात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.२६) ऊमेदवारी …

Continue Reading नाशिकमध्ये ‘वंचित’कडून करण गायकर यांना उमेदवारी 

छावा क्रांतिवीर सेनेचा पुनश्च हरिओम?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; ‘स्वराज्य’ संघटनेतील प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर करण गायकर पुन्हा एकदा छावा क्रांतिवीर सेना कार्यान्वित करण्याच्या तयारीत आहेत. २८ किंवा २९ ऑक्टोबर रोजी नाशिकमध्ये समर्थकांचा मेळावा घेऊन ते पुढील दिशा निश्चित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. स्वराज्य संघटनेत छावा क्रांतिवीर सेना विलीन करून गायकर यांनी नवीन वाटचाल सुरू करण्याचा …

The post छावा क्रांतिवीर सेनेचा पुनश्च हरिओम? appeared first on पुढारी.

Continue Reading छावा क्रांतिवीर सेनेचा पुनश्च हरिओम?