भुजबळ माघारी, गोडसेंना उभारी !

शिंदे गट, भाजप की, राष्ट्रवादी अजित पवार गट अशा अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलणारी नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक शुक्रवारी माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारी स्पर्धेतील माघारीने वेगळ्या वळणावर येऊन ठेपली. आपल्या माघारीची घोषणा स्वत: भुजबळ यांनी माध्यम संवादात केल्याने महायुतीचा नाशिकचा उमेदवार शिंदे गटाचा आणि तोदेखील हेमंत गोडसेच असतील, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. या घडामोडीनंतर …

Continue Reading भुजबळ माघारी, गोडसेंना उभारी !

सातारा द्या, नाशिक घ्या!; भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  जागावाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडीने आघाडी घेतली असली तरी महायुतीच्या नेत्यांच्या जोरबैठका सुरूच आहेत. सातारा आणि नाशिक या प्रमुख लढतींसह नऊ जागांवर अजूनही एकमत झालेले नाही. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या बदल्यात छगन भुजबळ यांच्यासाठी नाशिक मतदारसंघ घ्या, अशी भाजपने भूमिका घेतल्यामुळे भुजबळ यांचे नाव जाहीर करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला विलंब लागत असल्याचे समजते. …

The post सातारा द्या, नाशिक घ्या!; भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव? appeared first on पुढारी.

Continue Reading सातारा द्या, नाशिक घ्या!; भाजपचा राष्ट्रवादी काँग्रेससमोर प्रस्ताव?

भुजबळांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीची उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना नव्हे तर, शिवसेना (शिंदे गटाचे) हेमंत गोडसे यांनाच मिळणार, असा दावा करत भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक काम करणार नाहीत, असा खळबळजनक दावा शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी केला आहे. येत्या दोन दिवसांत नाशिकच्या जागेवर निर्णय होईल, केंद्रात नव्हे …

The post भुजबळांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध

भुजबळांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीची उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना नव्हे तर, शिवसेना (शिंदे गटाचे) हेमंत गोडसे यांनाच मिळणार, असा दावा करत भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक काम करणार नाहीत, असा खळबळजनक दावा शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी केला आहे. येत्या दोन दिवसांत नाशिकच्या जागेवर निर्णय होईल, केंद्रात नव्हे …

The post भुजबळांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध appeared first on पुढारी.

Continue Reading भुजबळांच्या उमेदवारीला शिंदे गटाचा विरोध

गोडसेंपाठोपाठ आता भुसेही म्हणतात, नाशिकची जागा आमचीच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील तणाव आता अधिकच वाढला असून, शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठोपाठ नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांनीदेखील नाशिकची जागा आमचीच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत अद्यापही घमासान सुरू असल्याचे चित्र आहे. Nashik Lok Sabha यंदाची …

The post गोडसेंपाठोपाठ आता भुसेही म्हणतात, नाशिकची जागा आमचीच appeared first on पुढारी.

Continue Reading गोडसेंपाठोपाठ आता भुसेही म्हणतात, नाशिकची जागा आमचीच

हेमंत गोडसे ठाकरे गटाच्या संपर्कात? बडगुजर यांच्या दाव्याचा गोडसेंकडून इन्कार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा निवडून येऊनदेखील शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारीसाठी झगडावे लागत आहे. नाशिकमधून महायुतीकडून छगन भुजबळ यांचे नाव जवळपास निश्चित झाल्यामुळे गोडसे यांची अस्वस्थता वाढली असून, ते टोकाचा निर्णय घेऊ शकतात, अशी चर्चा सुरू झाली आहे. अशातच सिन्नरमधील मेळाव्यात ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर …

The post हेमंत गोडसे ठाकरे गटाच्या संपर्कात? बडगुजर यांच्या दाव्याचा गोडसेंकडून इन्कार appeared first on पुढारी.

Continue Reading हेमंत गोडसे ठाकरे गटाच्या संपर्कात? बडगुजर यांच्या दाव्याचा गोडसेंकडून इन्कार

नाशिकसाठी गोडसे, भुजबळांच्या पाठोपाठ भुसे देखील मुंबईला रवाना

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिकच्या जागेचा तिढा सोडवण्यासाठी मंगळवार (दि.२) मुंबईतील तापमान वाढलं असून राजकीय घडामोडींनी वळण घेतलं आहे. कारण नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे हे देखील आपला यवतमाळचा दौरा अर्धवट सोडूनच मुंबईच्या दिशेला रवाना झाले आहेत. यवतमाळचा दौरा रद्द करत दादा भुसे  मुंबईला रवाना झाले आहेत. हेमंत गोडसे, छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ आता जिल्ह्याचे …

The post नाशिकसाठी गोडसे, भुजबळांच्या पाठोपाठ भुसे देखील मुंबईला रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकसाठी गोडसे, भुजबळांच्या पाठोपाठ भुसे देखील मुंबईला रवाना

नाशिकचं राजकारण पेटलं; भुजबळ, गोडसे दोघेही राजधानीत

पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून राजाभाऊ वाजे यांचे नाव जाहीर होऊन त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे. मात्र, महायुतीकडून आजुनही या जागेचा तिढा सुटलेला नाही. छगन भुजबळ व हेमंत गोडसे यांच्यात ही जागा मिळविण्यासाठी सध्या रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. हेमंत गोडसे हे मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले असताना त्यापाठोपाठ छगन भुजबळ …

The post नाशिकचं राजकारण पेटलं; भुजबळ, गोडसे दोघेही राजधानीत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचं राजकारण पेटलं; भुजबळ, गोडसे दोघेही राजधानीत

नाशिकच्या जागेसाठी भाजप आक्रमक, थेट सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी शिवसेना शिंदे गटाचे खा. हेमंत गोडसे यांना की राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांना मिळणार, यावरून जोरदार रस्सीखेच सुरू असताना आता या वादात पुन्हा एकदा भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिकची जागा भाजपला न मिळाल्यास सामुहिक राजीनामे देण्याचा इशाराच भाजपच्या मंडल अध्यक्षांनी दिल्याची माहिती समोर …

The post नाशिकच्या जागेसाठी भाजप आक्रमक, थेट सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेसाठी भाजप आक्रमक, थेट सामुहिक राजीनामे देण्याचा इशारा

नाशिकच्या जागेचा तिढा कायम, हेमंत गोडसे वेटींगवरच

पुढारी ऑनलाइन डेस्क – शिंदे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी आज (दि. 28) जाहीर करण्यात आली आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या 8 उमेदवारांच्या नावांची घोषणा या यादीतून करण्यात आली आहे. दरम्यान, महायुतीत नाशिकची जागा ही शिंदे गटाच्या वाटेला आलेली असल्याने आज नाशिकच्या जागेची घोषणा होणे अपेक्षित होते, मात्र या यादीत नाशिकच्या जागेचा समावेश करण्यात न आल्याने नाशिकचा तिढा …

The post नाशिकच्या जागेचा तिढा कायम, हेमंत गोडसे वेटींगवरच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेचा तिढा कायम, हेमंत गोडसे वेटींगवरच