सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री पाहिजे का?

जळगाव, पुढारी : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील शासकीय विश्रामगृह नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्याहस्ते पार पडला. यानंतर त्यांनी मुक्ताईनगर येथे जाहीर सभा घेऊन उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर प्रहार केला. गुलाबराव पाटील यांना दरवेळी पानटपरीवाला म्हणून हिणवण्यात येते. कुणाला हिणवणे चुकीचे आहे. कुणीही …

The post सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री पाहिजे का? appeared first on पुढारी.

Continue Reading सोन्याचा चमचा घेऊन आलेलेच मुख्यमंत्री पाहिजे का?

धुळे : शरद पवार यांच्यासमोरचं अनिल गोटे यांनी वाचला पक्षातील गटबाजीचा पाढा

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समोरच माजी आमदार अनिल गोटे यांनी पक्षाची गटबाजी मांडली. गटबाजी करणारे पदाधिकारी जिल्ह्यात पक्ष वाढवण्या ऐवजी राज्यस्तरावर केवळ तक्रारी करण्यासाठी आपल्या पदाचा वापर करीत असल्याचा गंभीर आरोप देखील गोटे यांनी केला. अशा खेकडा वृत्ती असणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची …

The post धुळे : शरद पवार यांच्यासमोरचं अनिल गोटे यांनी वाचला पक्षातील गटबाजीचा पाढा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शरद पवार यांच्यासमोरचं अनिल गोटे यांनी वाचला पक्षातील गटबाजीचा पाढा

ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेणाऱ्यांनी ढोल वाजवून अपयशाचे श्रेय घ्यावे : एकनाथ खडसेंचा भाजपावर निशाणा

धुळे; पुढारी वृत्तसेवा: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षण मिळण्याच्या मार्ग मोकळा झाल्याचे श्रेय घेत असताना भारतीय जनता पार्टीने ढोल वाजवून आनंद व्यक्त केला. पण आता राज्यातील ९२ नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होत असल्याने हे आरक्षण घालवण्याचे अपयश देखील त्यांनी ढोल वाजवून करावे , असे आवाहन राज्याचे माजी विरोधी पक्ष नेता तथा आमदार एकनाथराव …

The post ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेणाऱ्यांनी ढोल वाजवून अपयशाचे श्रेय घ्यावे : एकनाथ खडसेंचा भाजपावर निशाणा appeared first on पुढारी.

Continue Reading ओबीसी आरक्षणाचे श्रेय घेणाऱ्यांनी ढोल वाजवून अपयशाचे श्रेय घ्यावे : एकनाथ खडसेंचा भाजपावर निशाणा

एकनाथ खडसेंना धक्का! भुसावळचे नगरसेवक ठरले अपात्र

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : मुदती पुर्वीच भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी प्रवेश करणाऱ्या १० नगरसेवकांना जळगाव जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी आज (दि.१८)अपात्र ठरवले आहे.  यामूळे जिल्ह्यातील राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या गटासाठी ही बाब प्रचंड धक्कादायक मानली जात आहे. येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना रात्री ९ वाजता …

The post एकनाथ खडसेंना धक्का! भुसावळचे नगरसेवक ठरले अपात्र appeared first on पुढारी.

Continue Reading एकनाथ खडसेंना धक्का! भुसावळचे नगरसेवक ठरले अपात्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला मोठा दणका; ६०० कोटींच्या कामाला दिली स्थगिती

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिवसेनेत बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी शिवसेना आणि त्‍यांच्‍या मित्र पक्षांना धक्‍का देण्यास सुरुवात केली आहे. आरे कॉलनीतील रद्द करण्यात आलेले मेट्रो कार शेड तेथेच होणार असल्याची घोषणा करत शिवसेनेला दणका दिला. यानंतर त्यांनी नाशिक जिल्ह्यातील नियोजनाच्या ६०० कोटी कामांना थांबवत माजी मंत्री छगन …

The post मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला मोठा दणका; ६०० कोटींच्या कामाला दिली स्थगिती appeared first on पुढारी.

Continue Reading मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला मोठा दणका; ६०० कोटींच्या कामाला दिली स्थगिती