‘माकप’च्या गावितांचा बंडाचा झेंडा, दिंडोरीतून उमेदवारी जाहीर

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा– माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी अखेर आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत दिंडोरी लोकसभा लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विद्यमान खासदारांविषयीचा रोष व कार्यकर्त्यांचा आग्रह यामुळे ही उमेदवारी करीत असल्याचे स्पष्ट करत त्यांनी, ‘अजूनही वेळ गेलेली नसून महाविकास आघाडीने भास्कर भगरे यांच्या उमेदवारीचा पुनर्विचार करून आपल्याला उमेदवारी द्यावी, असे आवाहन त्यांनी …

Continue Reading ‘माकप’च्या गावितांचा बंडाचा झेंडा, दिंडोरीतून उमेदवारी जाहीर

दिंडोरीतून भास्कर भगरे यांना उमेदवारी; अखेर शरद पवार गटाचा सस्पेन्स संपला

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : लोकसभेच्या दिंडोरी मतदार संघातील शरद पवार गटाचा सस्पेन्स अखेर संपुष्टात आला आहे. भास्कर भगरे यांची पक्षाने शनिवारी (दि.30) उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मतदारसंघात आता केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे असा सामना रंगणार आहे. शरद पवार गटाने त्यांच्या उमेदवारांची यादी अखेर घोषित केली आहे. या यादीत …

The post दिंडोरीतून भास्कर भगरे यांना उमेदवारी; अखेर शरद पवार गटाचा सस्पेन्स संपला appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरीतून भास्कर भगरे यांना उमेदवारी; अखेर शरद पवार गटाचा सस्पेन्स संपला