‘माकप’च्या गावितांचा बंडाचा झेंडा, दिंडोरीतून उमेदवारी जाहीर

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा– माकपचे माजी आमदार जे. पी. गावित यांनी अखेर आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेत दिंडोरी लोकसभा लढविण्याचा निर्णय जाहीर केला आहे. विद्यमान खासदारांविषयीचा रोष व कार्यकर्त्यांचा आग्रह यामुळे ही उमेदवारी करीत असल्याचे स्पष्ट करत त्यांनी, ‘अजूनही वेळ गेलेली नसून महाविकास आघाडीने भास्कर भगरे यांच्या उमेदवारीचा पुनर्विचार करून आपल्याला उमेदवारी द्यावी, असे आवाहन त्यांनी …

Continue Reading ‘माकप’च्या गावितांचा बंडाचा झेंडा, दिंडोरीतून उमेदवारी जाहीर