सत्तेत तिसरा वाटेकरी आल्याने नाराजी; गुलाबराव पाटील यांची स्पष्टोक्ती

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले. आता या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार होणार होता. मात्र, अचानक तिसरा साथीदार आल्याने मंत्रिमंडळात त्यांचाही वाटा वाढला आहे. त्यामुळे नाराजी तर होणारच, मात्र मुख्यमंत्र्यांनी समजूत घालून ती दूर केल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील  (Gulabrao Patil) यांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार …

The post सत्तेत तिसरा वाटेकरी आल्याने नाराजी; गुलाबराव पाटील यांची स्पष्टोक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading सत्तेत तिसरा वाटेकरी आल्याने नाराजी; गुलाबराव पाटील यांची स्पष्टोक्ती