जळगाव: शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सासऱ्याचा सुनेने काढला काटा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : यावल तालुक्यातील किनगाव येथील वृद्धाचा खून करुन पुलाखाली मृतदेह फेकून दिला होता. याप्रकरणी पोलिसांनी मृत वृद्धाच्या सुनेसह एका तरूणाला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील किनगाव येथील भीमराव शंकर सोनवणे (वय ६०) या वृद्धाचा मृतदेह किनगाव चुंचाळे रस्त्यावरील नाल्यावरील पुलाखाली शुक्रवारी (दि.२४) आढळून आला होता. याबाबत खून …

The post जळगाव: शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सासऱ्याचा सुनेने काढला काटा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: शरीरसुखाची मागणी करणाऱ्या सासऱ्याचा सुनेने काढला काटा

जळगाव: आगीत शेतातील मका जळून खाक

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : जळगाव तालुक्यातील आव्हाणा शिवारातील शेतात विद्युत तारांना झालेल्या शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत शेतातील सव्वा लाख रुपये किंमतीचा मका जळून खाक झाला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. जळगाव तालुक्यातील आव्हाणा येथे प्रदीप मंगल पाटील (वय ४१) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. ते शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. …

The post जळगाव: आगीत शेतातील मका जळून खाक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: आगीत शेतातील मका जळून खाक

जळगाव : ट्रक थांबवून लूटमार करणारी टोळी जेरबंद; ५ जणांना अटक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : ट्रक थांबवून लूटमार केल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील ५ दरोडेखोरांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (दि. २२) जेरबंद केले. जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातून त्यांना अटक करून चोपडा शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नवाबख खान गुलाब खान (वय ३२, रा. शिवाजीनगर, जळगाव), शाहरुख खान शाबीर खान (वय ३०, …

The post जळगाव : ट्रक थांबवून लूटमार करणारी टोळी जेरबंद; ५ जणांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : ट्रक थांबवून लूटमार करणारी टोळी जेरबंद; ५ जणांना अटक

जळगाव: कुशीनगर एक्सप्रेसमध्ये बॅग पेटली; प्रवाशाच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : कुशीनगर एक्सप्रेसमध्ये एका प्रवाशाच्या बॅगने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. मात्र तरूणाने प्रसंगावधान राखत बॅगेची आग विझवून लागलीच बाहेर फेकली. यामुळे मोठा अनर्थ टळल्याने प्रवाशांनी देखील सुटकेचा नि:श्वास सोडला. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गोरखपुरच्या दिशेने जाणारी कुशीनगर एक्सप्रेस मधील इंजिनपासून तिसऱ्या क्रमांकाच्या जनरल बोगीमध्ये नांदगाव ते न्यायडोंगरी रेल्वे स्थानकादरम्यान एका …

The post जळगाव: कुशीनगर एक्सप्रेसमध्ये बॅग पेटली; प्रवाशाच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: कुशीनगर एक्सप्रेसमध्ये बॅग पेटली; प्रवाशाच्या प्रसंगावधानाने टळला अनर्थ

जळगाव : यावल येथे केळी बागेची नासधूस; २५ लाखांचे नुकसान

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : यावल तालुक्यातील अट्रावल येथील शेतकरी राजेंद्र प्रभाकर चौधरी यांच्या शेत शिवारामधील ९ हजार केळीच्या रोपांपैकी ७ हजार केळीचे खोड अज्ञातांने कापून टाकले. त्यामुळे एकूण २५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अज्ञात इसमांविरूध्द यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील अट्रावल येथील रहिवासी राजेंद्र प्रभाकर चौधरी यांच्या यावल शिवारातील …

The post जळगाव : यावल येथे केळी बागेची नासधूस; २५ लाखांचे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : यावल येथे केळी बागेची नासधूस; २५ लाखांचे नुकसान

खून का बदला खून! न्यायालयाच्या आवारात हत्येचा डाव फसला

जळगाव : मुलाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी बापाने थेट न्यायालय परिसरातच संशयितांच्या हत्येचा कट रचला. संशयित आरोपींना आज न्यायालयात हजर करणार असल्याची माहिती मिळाल्याने मयत तरुणाचे वडिल महिलेचा बुरखा घालून पिस्तोल घेवून आला होता. पण त्याची एक चूक पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर सर्व सत्य बाहेर आले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नशिराबाद …

The post खून का बदला खून! न्यायालयाच्या आवारात हत्येचा डाव फसला appeared first on पुढारी.

Continue Reading खून का बदला खून! न्यायालयाच्या आवारात हत्येचा डाव फसला

Jalgaon : टोकरे कोळी प्रमाणपत्रांवर तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश

जळगाव : टोकरे कोळी समाजाच्या प्रमाणपत्राचा प्रश्‍न गंभीर बनला असतांनाच जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी जिल्ह्यातील तब्बल १४६० प्रमाणपत्रांबाबत तात्काळ निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याने समाजबांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे. फैजपूर विभागीय कार्यालयात प्रलंबित असलेल्या १२५० टोकरे कोळी जात प्रमाणपत्राबाबत तसेच अमळनेर प्रांत कार्यालयात प्रलंबित असलेले २१० जात प्रमाणपत्र प्रकरणावर तात्काळ निर्णय घेण्याचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी …

The post Jalgaon : टोकरे कोळी प्रमाणपत्रांवर तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : टोकरे कोळी प्रमाणपत्रांवर तात्काळ निर्णय घेण्याचे आदेश

Jalgaon : भुसावळात अवैध सावकारांवर छापेमारी

जळगाव : भुसावळ शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैध सावकारीने मोठ्या प्रमाणावर डोके काढले असून, त्या संदर्भातील तक्रारी सहकार विभागाला मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात शहरात तीन ठिकाणी छापेमारी केली. मात्र रात्री उशिरापर्यंत पथकाच्या हाती काहीही लागले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. छापेमारीमुळे मात्र शहरातील अनेक अवैध सावकारांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. अवैध सावकारी विरूध्द सहकार …

The post Jalgaon : भुसावळात अवैध सावकारांवर छापेमारी appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : भुसावळात अवैध सावकारांवर छापेमारी

Jalgaon : चोपडा येथे कापड दुकानाला आग, तरुणाचा जळून मृत्यू

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा शहरात मुख्य बाजारपेठेतील राहुल एम्पोरिअम या तीन मजली कापड दुकानास गुरुवारी रात्री तीन वाजेच्या दरम्यान आग लागली. आगीत गौरव राखेचा (वय २७) या तरुणाचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चोपडा येथील मेनरोड वरील इमारतीत तळ मजल्यावर कापड दुकान, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर रहिवास असणाऱ्या राहुल एम्पोरिएम या तीन मजली इमारतीस …

The post Jalgaon : चोपडा येथे कापड दुकानाला आग, तरुणाचा जळून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : चोपडा येथे कापड दुकानाला आग, तरुणाचा जळून मृत्यू

Jalgaon : चोपडा येथे कापड दुकानाला आग, तरुणाचा जळून मृत्यू

जळगाव : जिल्ह्यातील चोपडा शहरात मुख्य बाजारपेठेतील राहुल एम्पोरिअम या तीन मजली कापड दुकानास गुरुवारी रात्री तीन वाजेच्या दरम्यान आग लागली. आगीत गौरव राखेचा (वय २७) या तरुणाचा आगीत होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चोपडा येथील मेनरोड वरील इमारतीत तळ मजल्यावर कापड दुकान, दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर रहिवास असणाऱ्या राहुल एम्पोरिएम या तीन मजली इमारतीस …

The post Jalgaon : चोपडा येथे कापड दुकानाला आग, तरुणाचा जळून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Jalgaon : चोपडा येथे कापड दुकानाला आग, तरुणाचा जळून मृत्यू