बालसाहित्यातून उद्याचे युवक घडतात : शुभम देशमुख

जळगाव पुढारी वृत्तसेवा ; बाल साहित्यातील कथा, कविता, कादंबऱ्या, एकांकिका, नाटिका या सर्वांमधून आपण नेहमी सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो. उद्याच्या समाजाचा आधारस्तंभ असणाऱ्या युवकांची सदृढ मानसिकता तयार करण्याचा प्रयत्न बालसाहित्यातून केला जातो, असे प्रतिपादन बालसाहित्यिक शुभम देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. कलाआनंद बाल मेळाव्याचे आज गुरुवार (दि. 1)  रोजी उद्घाटन करण्यात आले …

The post बालसाहित्यातून उद्याचे युवक घडतात : शुभम देशमुख appeared first on पुढारी.

Continue Reading बालसाहित्यातून उद्याचे युवक घडतात : शुभम देशमुख