जळगाव: गोंडगाव अत्याचार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविणार: पालकमंत्री

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पीडित बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी हा खटला जलद गती न्यायालयात चालविला जाईल. आणि एक महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील राहिल, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. भडगाव तालुक्यातील …

The post जळगाव: गोंडगाव अत्याचार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविणार: पालकमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: गोंडगाव अत्याचार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविणार: पालकमंत्री

जळगाव: गोंडगाव येथे कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात आढळला बेपत्ता बालिकेचा मृतदेह

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : गोंडगाव (ता. भडगाव) येथील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ९ वर्षीय बालिकेचा मृतदेह कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला. ही घटना आज (दि.२) उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी संजय पाटील (वय ९) असे मृत मुलीचे नाव आहे. ही मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार ३० जुलैला भडगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली …

The post जळगाव: गोंडगाव येथे कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात आढळला बेपत्ता बालिकेचा मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: गोंडगाव येथे कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात आढळला बेपत्ता बालिकेचा मृतदेह