जळगाव: गोंडगाव येथे कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात आढळला बेपत्ता बालिकेचा मृतदेह

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : गोंडगाव (ता. भडगाव) येथील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ९ वर्षीय बालिकेचा मृतदेह कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला. ही घटना आज (दि.२) उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी संजय पाटील (वय ९) असे मृत मुलीचे नाव आहे. ही मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार ३० जुलैला भडगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली …

The post जळगाव: गोंडगाव येथे कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात आढळला बेपत्ता बालिकेचा मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: गोंडगाव येथे कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात आढळला बेपत्ता बालिकेचा मृतदेह