खून प्रकरणातील कैद्याचा शासकीय रूग्णालयात मृत्यू 

जळगाव; पुढारी वृत्तसेवा – खून प्रकरणात संशयित गुन्हेगार म्हणून जिल्हा कारागृहात असलेल्या कैद्याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान दुर्धर आजाराने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 6) सकाळी घडली आहे. याप्रकरणी जिल्हा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे. भीमा उर्फ पंकज अशोक वाणी (वय-४०) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत अधिक असे की, पुर्ववैमनस्येतून १८ …

The post खून प्रकरणातील कैद्याचा शासकीय रूग्णालयात मृत्यू  appeared first on पुढारी.

Continue Reading खून प्रकरणातील कैद्याचा शासकीय रूग्णालयात मृत्यू 

जळगाव: गोंडगाव येथे कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात आढळला बेपत्ता बालिकेचा मृतदेह

जळगाव: पुढारी वृत्तसेवा : गोंडगाव (ता. भडगाव) येथील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ९ वर्षीय बालिकेचा मृतदेह कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला. ही घटना आज (दि.२) उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी संजय पाटील (वय ९) असे मृत मुलीचे नाव आहे. ही मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार ३० जुलैला भडगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली …

The post जळगाव: गोंडगाव येथे कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात आढळला बेपत्ता बालिकेचा मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: गोंडगाव येथे कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात आढळला बेपत्ता बालिकेचा मृतदेह