जळगाव: गोंडगाव अत्याचार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविणार: पालकमंत्री

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. या घटनेतील पीडित बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी हा खटला जलद गती न्यायालयात चालविला जाईल. आणि एक महिन्याच्या आत निकाल लावण्यासाठी शासन प्रयत्नशील राहिल, अशी ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. भडगाव तालुक्यातील …

The post जळगाव: गोंडगाव अत्याचार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविणार: पालकमंत्री appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव: गोंडगाव अत्याचार प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालविणार: पालकमंत्री

गुलाबराव पाटील तीन महिन्याच्या बाळाला घाबरलेत का? – सुषमा अंधारे

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोणाचीही तक्रार नसताना माझ्या सभेला परवानगी नाकारली. माझ्या भाषणात कोणताही असंसदीय शब्द नव्हता, कोणाचाही ऐकेरी उल्लेख नाही तरीही आक्षेप का? नेमका आक्षेप कशावर आहे. आमचा शिवसेनेचा घाव विरोधकांना वर्मी लागला आहे. गुलाबराव मला घाबरलेत का? असा सवाल करत शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी गुलाबराव पाटील (Sushma Andhare Vs Gulabrao Patil ) …

The post गुलाबराव पाटील तीन महिन्याच्या बाळाला घाबरलेत का? - सुषमा अंधारे appeared first on पुढारी.

Continue Reading गुलाबराव पाटील तीन महिन्याच्या बाळाला घाबरलेत का? – सुषमा अंधारे

धुळे : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे निदर्शने

धुळे; पुढारी वृत्तसेवा : धुळ्यात मेळाव्यासाठी येत असताना राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ताफ्यासमोर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून निदर्शने केली आहेत. यावेळी त्यांनी पुन्हा पन्नास खोके, एकदम ओके च्या घोषणा दिल्या. दरम्यान आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धुळ्याच्या सैनिक भवनामध्ये आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले …

The post धुळे : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मंत्री गुलाबराव पाटील यांच्या ताफ्यासमोर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे निदर्शने

आदित्य ठाकरे हे केवळ इस्टेटीचे वारसदार : गुलाबराव पाटील

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. मात्र, यावरून आता बंडखोर आमदारांना सर्वत्र टीका होऊ लागली आहे. आपल्यावर होत असलेल्या टीकेला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर दिलयं. आदित्य ठाकरे हे केवळ इस्टेटचे वारसदार असून, त्यांच्या जन्माच्या आधीपासून आम्ही शिवसेनेत आहोत, असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी युवासेना प्रमुख …

The post आदित्य ठाकरे हे केवळ इस्टेटीचे वारसदार : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading आदित्य ठाकरे हे केवळ इस्टेटीचे वारसदार : गुलाबराव पाटील