Nashik | बेपत्ता झालेल्या विवाहितेसह दोन्ही मुलांचे मृतदेह शेततळ्यात

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा शिवापूर (शेळकेवाडी) ता. निफाड येथून दि. ५ फेब्रुवारी रोजी घरातून निघून गेलेल्या विवाहित महिला तिच्या दोन्ही मुलांच्या मृतदेहासह शेत तळ्यात सापडले आहेत. या प्रकरणी मयत महीलेच्या भावाने दिलेल्या माहितीवरून लासलगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिवापूर (शेळकेवाडी) ता. निफाड येथील ज्योती जालिंदर कोटकर आणि …

The post Nashik | बेपत्ता झालेल्या विवाहितेसह दोन्ही मुलांचे मृतदेह शेततळ्यात appeared first on पुढारी.

जळगाव : रावेर तालुक्यात सुकी नदीत तरुण बेपत्ता

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : रावेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. या पुरात सुकी नदीच्या पात्रात एक तरूण बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. या तरुणाचा एनडीआरएफच्या पथकाकडून शोध घेतला जात आहे. घटनेची माहिती मिळताच, तहसीलदार बंडू कापसे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच बेपत्ता झालेल्या युवकाचा एसडीआरएफ मार्फत शोध घेण्याच्या सूचना केल्या आहेत. …

The post जळगाव : रावेर तालुक्यात सुकी नदीत तरुण बेपत्ता appeared first on पुढारी.

नाशिकमध्ये दिवसाला पाच व्यक्ती सोडताय घर, काय आहेत कारणे?

नाशिक : गौरव अहिरे कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक, प्रेमप्रकरण या समस्यांमुळे सज्ञान व्यक्ती घर सोडून जात असल्याचे प्रमाण वाढत आहे. गतवर्षात अठरा वर्षांवरील एक हजार ४१५ नागरिक नातलगांना पूर्वकल्पना न देताच घर सोडून गेले होते. तर चालू वर्षात एक हजार ७४१ नागरिकांनी घर सोडले आहे. म्हणजेच सरासरी दिवसाला पाच व्यक्ती घर सोडून जात असल्याची चिंताजनक बाब …

The post नाशिकमध्ये दिवसाला पाच व्यक्ती सोडताय घर, काय आहेत कारणे? appeared first on पुढारी.

नाशिक : दोन महिन्यांत 74 बेपत्ता, अपहृतांचा शोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर पोलिसांच्या निर्भयाच्या चार पथकांनी दोन महिन्यांत शहरातून बेपत्ता व अपहरण झालेल्या 74 महिला, मुले, मुली व पुरुषांचा शोध लावला आहे. पथकाने एका महिन्यात अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाचे पाच गुन्हे उघडकीस आणून त्यांचा शोध घेतला आहे. त्याचप्रमाणे पथकाने महाराष्ट्र पोलिस कायदा कलमप्रमाणे 131 कारवाया केल्या आहेत. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या आदेशानुसार …

The post नाशिक : दोन महिन्यांत 74 बेपत्ता, अपहृतांचा शोध appeared first on पुढारी.