Nashik | बेपत्ता झालेल्या विवाहितेसह दोन्ही मुलांचे मृतदेह शेततळ्यात

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा शिवापूर (शेळकेवाडी) ता. निफाड येथून दि. ५ फेब्रुवारी रोजी घरातून निघून गेलेल्या विवाहित महिला तिच्या दोन्ही मुलांच्या मृतदेहासह शेत तळ्यात सापडले आहेत. या प्रकरणी मयत महीलेच्या भावाने दिलेल्या माहितीवरून लासलगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिवापूर (शेळकेवाडी) ता. निफाड येथील ज्योती जालिंदर कोटकर आणि …

The post Nashik | बेपत्ता झालेल्या विवाहितेसह दोन्ही मुलांचे मृतदेह शेततळ्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | बेपत्ता झालेल्या विवाहितेसह दोन्ही मुलांचे मृतदेह शेततळ्यात

नाशिकमध्ये दोन अल्पवयीन मुले व चार मुली बेपत्ता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील विविध ठिकाणांहून सहा अल्पवयीन बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामध्ये दोन मुले व चार मुलींचा समावेश असून, पाच पोलिस ठाण्यांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह उपनगरांमधून 18 वर्षांच्या आतील मुले, मुली बेपत्ता होण्याचे तसेच पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाची डोकेदुखी …

The post नाशिकमध्ये दोन अल्पवयीन मुले व चार मुली बेपत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दोन अल्पवयीन मुले व चार मुली बेपत्ता