नाशिक : अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका; तरुणास अटक

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा शहरातून बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेणार्‍या इमरान राजू शेख या तरुणाला अटक झाली आहे. दरम्यान, या मुलीचे अपहरण करून तिचे बळजबरीने धर्मांतर केले गेल्याचा आरोप होत असून, मुलीच्या अपहरणासह एकूणच गुन्ह्यात सहभागी सर्व आरोपींना अटक करावी, अशी मागणी …

The post नाशिक : अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका; तरुणास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अपहृत अल्पवयीन मुलीची सुटका; तरुणास अटक

नाशिकमध्ये दोन अल्पवयीन मुले व चार मुली बेपत्ता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील विविध ठिकाणांहून सहा अल्पवयीन बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामध्ये दोन मुले व चार मुलींचा समावेश असून, पाच पोलिस ठाण्यांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरासह उपनगरांमधून 18 वर्षांच्या आतील मुले, मुली बेपत्ता होण्याचे तसेच पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे पोलिस प्रशासनाची डोकेदुखी …

The post नाशिकमध्ये दोन अल्पवयीन मुले व चार मुली बेपत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये दोन अल्पवयीन मुले व चार मुली बेपत्ता

नाशिक : अक्कलकुव्याच्या बेपत्ता मुली मनमाडमध्ये सापडल्या

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा अक्कलकुवा येथील एका विद्यालयातील विद्यार्थिनी नाशिक जिल्ह्यातील खेडेगाव येथून कब्बडी स्पर्धा खेळून परत येत असतांना पिंपळनेर बसस्थानक येथून हरविल्या.  ही घटना शनिवारी दुपारी घडली. पिंपळनेर पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे आणि पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे यांनी तपासाची चक्रे फिरविली असता या मुली मनमाड रेल्वे पोलिसांना …

The post नाशिक : अक्कलकुव्याच्या बेपत्ता मुली मनमाडमध्ये सापडल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अक्कलकुव्याच्या बेपत्ता मुली मनमाडमध्ये सापडल्या