नंदुरबार : नवापाडा गावात 10 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अक्कलकुवा तालुक्यातील नवापाडा गावात छापा टाकला. निरीक्षक डी.एम.चकोर यांच्या नेतृत्वात  टाकलेल्या या छाप्यात परराज्यातील मद्यसाठ्यासह एकुण 9 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काल (दि. 30) राज्य उत्पादन शुल्क आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी, विभागीय उपायुक्त डॉ.बी.एच.तडवी, अधीक्षक स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई …

The post नंदुरबार : नवापाडा गावात 10 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : नवापाडा गावात 10 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नाशिक : अक्कलकुव्याच्या बेपत्ता मुली मनमाडमध्ये सापडल्या

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा अक्कलकुवा येथील एका विद्यालयातील विद्यार्थिनी नाशिक जिल्ह्यातील खेडेगाव येथून कब्बडी स्पर्धा खेळून परत येत असतांना पिंपळनेर बसस्थानक येथून हरविल्या.  ही घटना शनिवारी दुपारी घडली. पिंपळनेर पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक सचिन साळुंखे आणि पोलीस उपनिरीक्षक भाईदास मालचे यांनी तपासाची चक्रे फिरविली असता या मुली मनमाड रेल्वे पोलिसांना …

The post नाशिक : अक्कलकुव्याच्या बेपत्ता मुली मनमाडमध्ये सापडल्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अक्कलकुव्याच्या बेपत्ता मुली मनमाडमध्ये सापडल्या