रात्रीच्या अंधारात थरार, ८० लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– परराज्यात निर्मित व महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला विदेशी मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने थरारकपणे पाठलाग करून जप्त केला. दादर नगर हवेली आणि दिव-दमण येथेच विक्रीची परवानगी असलेल्या मद्यसाठ्याची सहा चाकी कंटेनरमधून वाहतूक केली जात होती. राज्य उत्पादन शुल्कच्या येवला आणि नाशिकच्या पथकाने मोठ्या शिताफीने ही कारवाई केली. शुक्रवारी (दि.१) नाशिक जिल्ह्यातून …

The post रात्रीच्या अंधारात थरार, ८० लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading रात्रीच्या अंधारात थरार, ८० लाखांचा विदेशी मद्यसाठा जप्त

नंदुरबार : नवापाडा गावात 10 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अक्कलकुवा तालुक्यातील नवापाडा गावात छापा टाकला. निरीक्षक डी.एम.चकोर यांच्या नेतृत्वात  टाकलेल्या या छाप्यात परराज्यातील मद्यसाठ्यासह एकुण 9 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काल (दि. 30) राज्य उत्पादन शुल्क आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी, विभागीय उपायुक्त डॉ.बी.एच.तडवी, अधीक्षक स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई …

The post नंदुरबार : नवापाडा गावात 10 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : नवापाडा गावात 10 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

Dhule Crime : सॅनिटरी पॅडच्या गोण्यांच्या आडून मद्याची तस्करी; ‘असा’ केला पर्दाफाश

धुळे : पुढारी वृत्तसेवा सॅनिटरी पॅडच्या गोण्यांच्या आडोशाला मद्याची चोरटी वाहतूक करण्याचा प्रयत्न स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी हाणून पाडला. गोवा येथून सुरतकडे मद्याची चोरटी वाहतूक करणाऱ्या दोघांना गजाआड करण्यात आले आहे. मदय तस्करी रोखणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला पाच हजार रुपयांचे पारितोषिक पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी जाहीर केले आहे. …

The post Dhule Crime : सॅनिटरी पॅडच्या गोण्यांच्या आडून मद्याची तस्करी; 'असा' केला पर्दाफाश appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule Crime : सॅनिटरी पॅडच्या गोण्यांच्या आडून मद्याची तस्करी; ‘असा’ केला पर्दाफाश

नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, अवैध मद्य जप्त

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग व दिंडोरी भरारी पथकाने संयुक्त कारवाई करत पिंपळगाव टोलनाका येथे अवैध मद्यासाठा घेऊन जाणारा आयशर जप्त केला आहे. यामध्ये ३१,४२,८४० रुपये किंमतीचा मुद्देमालासह वाहनचालकास अटक केली आहे. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, कळवण विभाग यांना मिळालेल्या माहितीनुसार आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई. डॉ. विजय …

The post नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, अवैध मद्य जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, अवैध मद्य जप्त

Nashik : पिकअपमधून मद्यवाहतूक, 12 लाखांचा साठा जप्त

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा नाशिक – वणी रस्त्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत 12 लाखांचा विदेशी मद्याचा अवैध साठ जप्त केला. एका पिकअप वाहनाद्वारे या मद्याची वाहतूक केली जात असतानाच, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कळवण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती मिळताच पथकाने नाशिक – वणी रोडवरील हॉटेल …

The post Nashik : पिकअपमधून मद्यवाहतूक, 12 लाखांचा साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : पिकअपमधून मद्यवाहतूक, 12 लाखांचा साठा जप्त

नाशिक : आयशरमध्ये छुपा कप्पा, 28 लाखांचा अवैध मद्य साठा जप्त

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा रिकाम्या आयशरची केबिन चेक केली असता त्यात असलेल्या एका छुप्या कप्प्यातून सुमारे 28 लाख रुपयांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या कळवण विभागाने ही दमदार कारवाई केली आहे. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क कळवण विभाग यांनी (दि. 5) नाशिक कळवण रोडवरील अकराळे फाटा येथे आयशर गाडी क्रमांक एम …

The post नाशिक : आयशरमध्ये छुपा कप्पा, 28 लाखांचा अवैध मद्य साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आयशरमध्ये छुपा कप्पा, 28 लाखांचा अवैध मद्य साठा जप्त