शालिमारला महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण

नाशिक : शालिमार येथे रात्री नऊ वाजता दोघांनी मिळून महिलेचा विनयभंग करीत तिस शिवीगाळ केली. तसेच पीडितेच्या पतीस मारहाण केली. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, भद्रकाली पोलिस ठाण्यात संशटित बंटी शहा, आरबाज हुसेन पठाण (रा. खडकाळी) यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांनी रविवारी (दि.१६) रात्री नऊ वाजता विनयभंग करीत तिच्या पतीस मारहाण केली. तसेच पीडितेच्या …

Continue Reading शालिमारला महिलेचा विनयभंग करून पतीस मारहाण

बलात्काराची धमकी देत महिलेवर हल्ला, 6 जणांवर गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-एका टोळक्याने महिलेस बलात्कार करण्याची धमकी देत प्राणघातक हल्ला केल्याची घटना पंचवटी मार्केट परिसरात घडली. याप्रकरणी महिलेने पंचवटी पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. फुले नगर येथील भराडवाडी परिसरात राहणाऱ्या महिलेच्या फिर्यादीनुसार, ५ डिसेंबर २०२३ रात्री आठ वाजता हल्ला …

Continue Reading बलात्काराची धमकी देत महिलेवर हल्ला, 6 जणांवर गुन्हा

निफाडला शासकीय वाळू डेपोवर 25 जणांकडून दरोडा

निफाड : पुढारी वृत्तसेवा- निफाड तालुक्यातील जळगाव येथे शासकीय वाळू डेपोवर वीस ते पंचवीस इसमांच्या टोळक्याने दरोडा घालून एक लाख चाळीस हजार रुपये किमतीची वाळू आणि पंधरा हजार रुपये रोख असा एक लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार निफाड पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. निफाड पोलिस ठाण्याकडून प्राप्त माहितीनुसार, मौजे जळगाव येथील …

Continue Reading निफाडला शासकीय वाळू डेपोवर 25 जणांकडून दरोडा

मोबाइल चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– शहरातून मोबाइल, लॅपटॉप चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीस गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. तामिळनाडू, आंध्रप्रदेश राज्यांमधील तिघा संशयितांना पोलिसांनी पकडले असून त्यांच्याकडून २ लाख ३८ हजार २०० रुपयांचे २२ मोबाइल जप्त केले आहेत. पंचवटीतील राजपाल कॉलनी येथील तेजश्री अपार्टमेंट येथे बुधवारी(दि.५) सकाळी सातच्या सुमारास एकाच फ्लॅटमधून चोरट्याने ५ मोबाइल चोरले …

Continue Reading मोबाइल चोरणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

अपघाती मृत्यूप्रकरणी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा

नाशिक : रिक्षाच्या धडकेत दुचाकीस्वार वृद्ध ठार झाल्याची घटना धात्रक फाटा येथे २१ जानेवारी रोजी सकाळी नऊच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात एमएच १५ एफयु ८३११ क्रमांकाच्या रिक्षाचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वृषाली किशोर साेनवणे (रा. धात्रक फाटा) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित रिक्षाचालकाने दुचाकीस धडक दिल्याने आत्माराम विश्वनाथ खरात (७०, रा. धात्रक फाटा) …

Continue Reading अपघाती मृत्यूप्रकरणी रिक्षाचालकाविरोधात गुन्हा

नाशिक- कॉलेजरोडवरील कॅफेत एकास मारहाण

नाशिक : ‘माझ्याकडे काय बघतो’ अशी कुरापत काढून टोळक्याने १७ वर्षीय मुलास मारहाण करीत दुखापत केल्याची घटना काॅलेज रोडवरील एका कॅफेत घडली. अथर्व पाटील (१७, रा. कामटवाडा) याच्या फिर्यादीनुसार, टोळक्याने सोमवारी (दि.३) दुपारी अडीच वाजता काॅलेजरोडवरील कॉफी क्लब कॅफे येथे शिवीगाळ करीत मारहाण केली. यात अथर्व जखमी झाला आहे. टोळक्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल …

Continue Reading नाशिक- कॉलेजरोडवरील कॅफेत एकास मारहाण

नाशिकमध्ये ट्रकमधून ७२५ किलो गोवंश मांस जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गोवंश मांसची वाहतूक करणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने पकडले आहे. अझहर सफदर खान (३१, रा. वडाळागाव) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. पथकाचे अंमलदार तेजस मते यांना मिळालेल्या माहितीनुसार, वडाळागाव परिसरात मांसविक्री करण्यासाठी एमएच ४१ एयु ४०४९ क्रमांकाचा टेम्पो येणार असल्याचे समजले. त्यानुसार पथकाचे पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली …

Continue Reading नाशिकमध्ये ट्रकमधून ७२५ किलो गोवंश मांस जप्त

चक्क तवेरातून खैर लाकडाची तस्करी

सुरगाणा(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा- एकेकाळी पेठ, सुरगाणा तालुके हे वनसंपदेने नटलेले तालुके अशी ओळख होती. निसर्ग सौंदर्याने बहरलेल्या या भागात सागवान तस्करीची वाळवी लागली आणि डोंगर उघडे बोडके दिसू लागले. बरोबर पर्जन्यमान तर घटलेच पण पावसाच्या या माहेरघरी तापमान वाढ होत उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. ते केवळ अपरिमित वृक्षतोडीमुळे. वनपरिक्षेत्र अधिकारी …

Continue Reading चक्क तवेरातून खैर लाकडाची तस्करी