नाशिक : नांदगावच्या एसटी कॉलनीतून ९ वर्षीय मुलगा झाला बेपत्ता

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगाव एसटी कॉलनी येथून ९वर्षीय मुलगा हा मंगळवार, दि.२९ नाेव्हेंबरपासून बेपत्ता झाल्याची तक्रार नांदगाव पोलीस ठाण्यात मदरसा कर्मचारी सिकंदर शब्बीर शेख यांनी दाखल केली होती. त्यानंतर नांदगाव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आर्थिक : आभासी चलनाचे भयावह वास्तव नांदगाव एस. टी. कॉलनीतील रौजतुल उलुम मदरसा येथून दुपारी …

The post नाशिक : नांदगावच्या एसटी कॉलनीतून ९ वर्षीय मुलगा झाला बेपत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावच्या एसटी कॉलनीतून ९ वर्षीय मुलगा झाला बेपत्ता

नाशिक : बेपत्ता मुलाचा शोध लागल्याने पालकांनी मानले देवळा पोलिसांचे आभार

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा घरात कोणालाही न सांगता निघून गेलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचा देवळा पोलिसांनी तक्रार दाखल होताच चोवीस तासांच्या आत शोध घेत त्याला सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधिन केले. देवळा पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, मुलाच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात २२ रोजी सुनावणी देवळा तालुक्यातील …

The post नाशिक : बेपत्ता मुलाचा शोध लागल्याने पालकांनी मानले देवळा पोलिसांचे आभार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेपत्ता मुलाचा शोध लागल्याने पालकांनी मानले देवळा पोलिसांचे आभार

नाशिक : दोन महिन्यांत 74 बेपत्ता, अपहृतांचा शोध

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर पोलिसांच्या निर्भयाच्या चार पथकांनी दोन महिन्यांत शहरातून बेपत्ता व अपहरण झालेल्या 74 महिला, मुले, मुली व पुरुषांचा शोध लावला आहे. पथकाने एका महिन्यात अल्पवयीन मुला-मुलींच्या अपहरणाचे पाच गुन्हे उघडकीस आणून त्यांचा शोध घेतला आहे. त्याचप्रमाणे पथकाने महाराष्ट्र पोलिस कायदा कलमप्रमाणे 131 कारवाया केल्या आहेत. पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या आदेशानुसार …

The post नाशिक : दोन महिन्यांत 74 बेपत्ता, अपहृतांचा शोध appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन महिन्यांत 74 बेपत्ता, अपहृतांचा शोध

नाशिक : बेपत्ता विद्यार्थिनीचा तासाभरात शोध, शाळेत जाते असे सांगून पडली होती बाहेर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शाळेत जाते असे सांगून, आश्रमातून बाहेर पडलेली आणि बेपत्ता झालेली नऊवर्षीय विद्यार्थिनी सतर्क नागरिकांच्या मदतीने सरकारवाडा पोलिसांनी तासाभरात शोधत तिला आश्रमशाळा व्यवस्थापनाच्या ताब्यात दिले. आश्रमातील नऊवर्षीय विद्यार्थिनी शनिवारी (दि. 6) सकाळी 10.30 च्या सुमारास शाळेत जाण्यासाठी बाहेर पडली होती. मात्र, शाळा सुटल्यानंतरही ती परतली नाही. आश्रमशाळा व्यवस्थापनाने सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून …

The post नाशिक : बेपत्ता विद्यार्थिनीचा तासाभरात शोध, शाळेत जाते असे सांगून पडली होती बाहेर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेपत्ता विद्यार्थिनीचा तासाभरात शोध, शाळेत जाते असे सांगून पडली होती बाहेर