पिंपळनेर : साक्री येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील ईच्छापूर येथील एका अल्पवयीन मुलीला परिचीत तरूणाने पेढा खाण्यास दिला. त्यानंतर झोपी गेलेल्या तरुणीचे अपहरणानंतर वाहनातच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तसेच एका निर्जनस्थळीही तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला .या गुन्ह्यात नराधमाला दोन साथीदारांनी साथ दिली. त्यामुळे संशयितासह दोघांवरही पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे. धुळे : पुलवामाप्रकरणी मोदींच्या …

The post पिंपळनेर : साक्री येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्री येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

धुळे जिल्ह्यात चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलन जनजागृती करण्यात येत आहे. त्यानुसार नागरीकांच्या सहकार्याने गेल्या आठवडाभरात धुळे जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांनी दिली. वेहेरगाव फाटा, (ता. साक्री) याठिकाणी बाल विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती चाइल्ड लाईन 1098 या …

The post धुळे जिल्ह्यात चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्ह्यात चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश

नाशिकमधील धक्कादायक निवाडा: दुसरा विवाह केल्यास पतीला 51 हजार रुपये देण्याची अट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्यानंतर ती गर्भवती राहिली. दरम्यान, या मुलीची फारकत जातपंचायतीने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संतापजनक बाब म्हणजे पीडितेचा पहिला पती दुसरा विवाह करू शकतो. मात्र, पीडितेने दुसरा विवाह केल्यास तिला पहिल्या पतीस 51 हजार रुपये द्यावे लागेल, असा धक्कादायक निकाल जातपंचायतीने दिल्याची माहिती जातपंचायत मूठमाती अभियानचे कार्यवाह …

The post नाशिकमधील धक्कादायक निवाडा: दुसरा विवाह केल्यास पतीला 51 हजार रुपये देण्याची अट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील धक्कादायक निवाडा: दुसरा विवाह केल्यास पतीला 51 हजार रुपये देण्याची अट

नाशिक : बेपत्ता मुलाचा शोध लागल्याने पालकांनी मानले देवळा पोलिसांचे आभार

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा घरात कोणालाही न सांगता निघून गेलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचा देवळा पोलिसांनी तक्रार दाखल होताच चोवीस तासांच्या आत शोध घेत त्याला सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधिन केले. देवळा पोलिसांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, मुलाच्या पालकांनी पोलिसांचे आभार मानले आहेत. नाशिक : शहरातील खड्ड्यांविरोधात २२ रोजी सुनावणी देवळा तालुक्यातील …

The post नाशिक : बेपत्ता मुलाचा शोध लागल्याने पालकांनी मानले देवळा पोलिसांचे आभार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बेपत्ता मुलाचा शोध लागल्याने पालकांनी मानले देवळा पोलिसांचे आभार