चिंताजनक : उष्मा निर्देशांक अतिउच्च धोका पातळीवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तळपत्या उन्हाबरोबरच जिल्ह्यातील ५२ महसुली मंडळांत उष्मा निर्देशांकाने अतिउच्च धोका पातळी गाठली आहे. वाढत्या उष्मा निर्देशांकाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने या मंडळांत खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने स्थानिक यंत्रणांमार्फत उपाययोजना राबविण्यास सुरुवात केली आहे. देशात यंदा उष्णतेची लाट आहे. महाराष्ट्रातील सरासरी तापमानात २ ते ३ अंशांची वाढ झाली आहे. …

The post चिंताजनक : उष्मा निर्देशांक अतिउच्च धोका पातळीवर appeared first on पुढारी.

Continue Reading चिंताजनक : उष्मा निर्देशांक अतिउच्च धोका पातळीवर

खा. गांधी मार्च महिन्यात नाशिकमार्गे मुंबईला होणार रवाना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा काँग्रेसचे ‌खासदार राहुल गांधी यांच्या दुसऱ्या टप्प्यातील मणिपूर ते मुंबई अशा पूर्व-पश्चिम ‘भारत जोडो न्याय यात्रे’ला १४ जानेवारीपासून प्रारंभ झाला आहे. दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीची मार्चच्या सुरुवातीस आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे २० मार्चऐवजी ८ ते १४ मार्चदरम्यान खा. गांधी यांची ही यात्रा आटोपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. …

The post खा. गांधी मार्च महिन्यात नाशिकमार्गे मुंबईला होणार रवाना appeared first on पुढारी.

Continue Reading खा. गांधी मार्च महिन्यात नाशिकमार्गे मुंबईला होणार रवाना

नंदूरबार : ऑपरेशन ‘अक्षता’ सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु

नंदुरबार – पुढारी वृत्तसेवा बालविवाह रोखण्यासाठी आणि ग्रामीण जनतेत त्याविषयी जागृती घडविण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने ऑपरेशन अक्षता अभियान अंतर्गत गावोगावी बैठका घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत 78 गावांमध्ये बैठक संपन्न झाल्या असून त्याचबरोबर पोलीस पाटलांच्या 120 बैठका संपन्न झाल्या आहेत. जिल्हा पोलीस दलाचे हे मोठे अनोखे विधायक कार्य ठरल्यामुळे कौतुकाचा विषय बनले आहे. बालविवाहांना …

The post नंदूरबार : ऑपरेशन 'अक्षता' सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading नंदूरबार : ऑपरेशन ‘अक्षता’ सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु

जागतिक डेंग्यू दिन : नाशिक शहरात आढळला डेंग्यूचा रुग्ण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शहरात डेंग्यूने शिरकाव केला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात ३० अहवालांपैकी २६ जणांची चाचणी निगेटिव्ह आली असून, एक पाॅझिटिव्ह आढळला आहे, तर तीन अहवाल प्रलंबित आहेत. उन्हाळ्यामध्येच शहरात डेंग्यू रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. येत्या पावसाळ्यात डेंग्यूचा फैलाव अधिक वेगाने होण्याची भीती आहे. दरम्यान, महानगरपालिका …

The post जागतिक डेंग्यू दिन : नाशिक शहरात आढळला डेंग्यूचा रुग्ण appeared first on पुढारी.

Continue Reading जागतिक डेंग्यू दिन : नाशिक शहरात आढळला डेंग्यूचा रुग्ण

धुळे जिल्ह्यात चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यात बाल विवाह निर्मूलन जनजागृती करण्यात येत आहे. त्यानुसार नागरीकांच्या सहकार्याने गेल्या आठवडाभरात धुळे जिल्ह्यात होणारे चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश आल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांनी दिली. वेहेरगाव फाटा, (ता. साक्री) याठिकाणी बाल विवाह होणार असल्याची गोपनीय माहिती चाइल्ड लाईन 1098 या …

The post धुळे जिल्ह्यात चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्ह्यात चार बालविवाह रोखण्यात बाल संरक्षण समितीस यश

आरटीओ : रस्ता सुरक्षिततेसाठी हेल्मेटला महत्त्व द्या

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा मालेगावात नववर्षात हेल्मेटसक्ती होणार आहे. त्यादृष्टीने येत्या 31 डिसेंबरपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला, त्यानंतर 1 जानेवारीपासून थेट दंडात्मक कारवाई होईल. ही सक्ती सुरक्षिततेसाठी असल्याने त्याचे महत्त्व जाणून वाहनचालकांनी त्यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी केले आहे. नाशिक : सायक्लोथॉनमधून प्रदूषणमुक्ती, हेल्मेट वापराचा …

The post आरटीओ : रस्ता सुरक्षिततेसाठी हेल्मेटला महत्त्व द्या appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओ : रस्ता सुरक्षिततेसाठी हेल्मेटला महत्त्व द्या

नाशिक : स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनामार्फत 19 नोव्हेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत “स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023” अभियान राबवण्यात येत आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानात लोकसहभाग वाढवणे, हागणदारीमुक्त अधिक घटकांबाबत जनजागृती करणे, गावागावांमध्ये स्वच्छतेची स्पर्धा निर्माण करणे, गावांचा सहभाग वाढवणे हा उद्देश आहे. जिल्ह्यातील सर्व गावांनी मस्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण 2023फ मध्ये सहभागी …

The post नाशिक : स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान सुरू

नाशिक : पंचवटीतून एक टन कचर्‍याचे संकलन

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मनपाच्या वतीने रामकुंड येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात सुमारे एक टन घनकचरा संकलित करून पाथर्डीस्थित खतप्रकल्पावर रवाना करण्यात आला. अमृत महोत्सवनिमित्त इंडियन स्वच्छता लिग या शासनाच्या उपक्रमांतर्गत मनपाने ‘नाशिक झिलर्स’ या संघासह सहभाग घेतला. राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारकास वंदन करून मोहिमेला सुरुवात झाली. नवरात्रोत्सवाच्या …

The post नाशिक : पंचवटीतून एक टन कचर्‍याचे संकलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीतून एक टन कचर्‍याचे संकलन

वन्यजीव सप्ताह : मानव-बिबट्या सहजीवन जागृतीची आवश्यकता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह लगतच्या ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यातूनच मानव-बिबट्या संघर्षाला आमंत्रण मिळत आहे. हा संघर्ष टाळण्यासाठी मानव-बिबट्या सहजीवन जागृतीची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन पूर्व वनविभागाचे सहायक वनसंरक्षक डॉ. सुजित नेवसे यांनी केले. केशवनगर भागात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद वन्यजीव सप्ताहानिमित्त पूर्व वनविभाग, नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव विभाग व वनबहुउद्देशीय संस्था …

The post वन्यजीव सप्ताह : मानव-बिबट्या सहजीवन जागृतीची आवश्यकता appeared first on पुढारी.

Continue Reading वन्यजीव सप्ताह : मानव-बिबट्या सहजीवन जागृतीची आवश्यकता

नाशिक : ‘नशामुक्ती जुलूस’व्दारे शहर ड्रग्ज-फ्री करण्यासाठी आशिकान-ए-रसूलची जनजागृती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा “हमारी नस्लों को नशे से बाहर निकालना हमारी जिम्मेदारी है”, “से नो टू ड्रग्जस्” “नशा एक खतरनाक वायरस है” याप्रकारे आशिकान-ए-रसूल कमिटीव्दारे व्यसनाविरोधात आवाज उठवून शहरात जनजागृतीपर नशामुक्ती जुलूस काढण्यात आला. नाशिक पोलिसांच्या सहकार्याने “ड्रग्ज-फ्री” नाशिक शहर करण्याचा चंग कमिटीने बांधला आहे. काँग्रेसच्या ३ राष्ट्रीय प्रवक्त्यांचा राजीनामा  रविवारी (दि.२) ‘नशामुक्ती जुलूस’ …

The post नाशिक : 'नशामुक्ती जुलूस'व्दारे शहर ड्रग्ज-फ्री करण्यासाठी आशिकान-ए-रसूलची जनजागृती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘नशामुक्ती जुलूस’व्दारे शहर ड्रग्ज-फ्री करण्यासाठी आशिकान-ए-रसूलची जनजागृती