डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. १४) शहरातील भद्रकाली, पाथर्डी फाटा व नाशिकरोड या परिसरात मिरवणुका काढणण्यात येणार आहेत. त्या निमित्त संबंधित परिसरातील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आला आहे. दुपारी बारापासून मिरवणूक संपेपर्यंत हे बदल कायम राहतील, असे वाहतूक पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले. मुख्य मिरवणूक भद्रकाली राजवाडा, …

The post डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल appeared first on पुढारी.

Continue Reading डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

सप्त रंगांची उधळण करत वीरांच्या मिरवणुकांसाठी जय्यत तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर-परिसरामध्येधूलिवंदनाला (दि. २५) वीरांचा पाडवा साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. शहराच्या मुख्य परिसरातून मानाच्या दाजीबा वीराची तसेच येसाेजी महाराज मिरवणूक काढण्यात येणार आहे. नाशिकमध्ये वीरांच्या पाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. धूलिवंदनाच्या दिवशी सायंकाळी वेगवेगळ्या देवदेवतांचे सोंग घेऊन हे वीर आपल्या घरातल्या देवतांना स्नान घालण्यासाठी वाजत गाजत गोदातिरी दाखल …

The post सप्त रंगांची उधळण करत वीरांच्या मिरवणुकांसाठी जय्यत तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading सप्त रंगांची उधळण करत वीरांच्या मिरवणुकांसाठी जय्यत तयारी

नाशिकला कवड्यांची माळ पाहण्यासाठी झुंबड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधत छत्रपती सेनेने साकारलेली 21 फूट लांबीची आणि 71 फूट उंचीची विश्वविक्रमी कवड्यांची माळ पाहण्यासाठी शनिवारी (दि.18) नाशिककरांची झुंबड उडाली. छत्रपती सेनेकडून दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लोक लायकीनुसार बोलत असतात : अनुपम खेर छत्रपती सेनेने यंदाच्या वर्षीही शिवजन्मोत्सव सोहळ्याची आगळीवेगळी परंपरा कायम राखली आहे. सीबीएस येथील …

The post नाशिकला कवड्यांची माळ पाहण्यासाठी झुंबड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला कवड्यांची माळ पाहण्यासाठी झुंबड

Nashik : शिवजयंती मिरवणुकांवर राहणार सीसीटीव्हीची नजर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिवजयंतीनिमित्त शहरातील सार्वजनिक मंडळे सज्ज झाली असून, पोलिसांनीही उत्सव समित्यांच्या बैठकांना सुरुवात केली आहे. जयंतीच्या दिवसासाठी पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन करण्यास सुरुवात केली असून, सीसीटीव्हीचा वापर करण्यावरही पोलिसांचा भर आहे. मिरवणुकीत टवाळखोरांवर बारीक नजर ठेवण्याचे आदेश वरिष्ठ पोलिसांनी दिले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त तरुणाईमध्ये उत्साह संचारला असून सार्वजनिक मंडळांनी देखावे, मिरवणुकीचे …

The post Nashik : शिवजयंती मिरवणुकांवर राहणार सीसीटीव्हीची नजर appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : शिवजयंती मिरवणुकांवर राहणार सीसीटीव्हीची नजर

सम्या 10 दिवसांनी सापडला अन् गावाने वाजत गाजत काढली मिरवणूक

नाशिक (मनमाड) : रईस शेख ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीची प्रचिती मनमाडजवळील वंजारवक्रोशीतील नागरिकांना आली. येथील बेपत्ता गतिमंद मुलाच्या शोधासाठी संपूर्ण गाव एकवटला अन‌् 10 दिवसांनी सापडलेल्या या मुलाची गावात वाजत गाजत मिरवणूक काढली. या घटनेमुळे ग्रामीण भागात आजही माणुसकी जीवंत असल्याची भावना व्यक्त होत आहे. मनमाडपासून (जिल्हा नाशिक) सुमारे पाच किमी …

The post सम्या 10 दिवसांनी सापडला अन् गावाने वाजत गाजत काढली मिरवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading सम्या 10 दिवसांनी सापडला अन् गावाने वाजत गाजत काढली मिरवणूक

धुळ्यात कुख्यात गुन्हेगाराची मिरवणूक काढणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा खूनाच्या गुन्ह्यात अंतरीम जामीन मंजूर झालेल्या कुख्यात आरोपीची मिरवणूक काढणे त्याच्या समर्थकांना चांगलेच महागात पडले आहे. ही मिरवणूक काढणाऱ्या आठ जणांसह तथाकथित म्होरक्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मिरवणूक काढलेल्या या कुख्यात गुन्हेगारावर खून, खुनाचा प्रयत्न तसेच लूट यासारखे 27 गुन्हे दाखल असल्याची …

The post धुळ्यात कुख्यात गुन्हेगाराची मिरवणूक काढणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात कुख्यात गुन्हेगाराची मिरवणूक काढणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

नाशिक : जुलूस-ए-गौसियाची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक (जुने नाशिक) : पुढारी वृत्तसेवा इस्लाम धर्मातील ज्येष्ठ धर्मगुरू हजरत गौसे-ए-आजम दस्तगीर यांची ग्यारहवीं शरीफ निमित्त जुने नाशिकमध्ये सालाबादप्रमाणे जुलूस-ए-गौसियाची मिरवणूक सोमवारी (दि.7) जहांगीर मशीद चौक मंडई येथून निघणार असून, याची तयारी अंतिम टप्प्यात दाखल झाली आहे. रविवार सायंकाळपासून इस्लामी कालगणनेनुसार तारीख बदलताच मशिदी व दर्ग्यामध्ये सामूहिक फातेहा पठण, मेहफिल-ए-नातो मंकबतचे आयोजन व घरामध्ये …

The post नाशिक : जुलूस-ए-गौसियाची तयारी अंतिम टप्प्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जुलूस-ए-गौसियाची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक : ‘नशामुक्ती जुलूस’व्दारे शहर ड्रग्ज-फ्री करण्यासाठी आशिकान-ए-रसूलची जनजागृती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा “हमारी नस्लों को नशे से बाहर निकालना हमारी जिम्मेदारी है”, “से नो टू ड्रग्जस्” “नशा एक खतरनाक वायरस है” याप्रकारे आशिकान-ए-रसूल कमिटीव्दारे व्यसनाविरोधात आवाज उठवून शहरात जनजागृतीपर नशामुक्ती जुलूस काढण्यात आला. नाशिक पोलिसांच्या सहकार्याने “ड्रग्ज-फ्री” नाशिक शहर करण्याचा चंग कमिटीने बांधला आहे. काँग्रेसच्या ३ राष्ट्रीय प्रवक्त्यांचा राजीनामा  रविवारी (दि.२) ‘नशामुक्ती जुलूस’ …

The post नाशिक : 'नशामुक्ती जुलूस'व्दारे शहर ड्रग्ज-फ्री करण्यासाठी आशिकान-ए-रसूलची जनजागृती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘नशामुक्ती जुलूस’व्दारे शहर ड्रग्ज-फ्री करण्यासाठी आशिकान-ए-रसूलची जनजागृती