नाशिक क्राईम : कामगाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा

नाशिक : पहिल्या मजल्यावरून पडल्याने ५५ वर्षीय बारकू शिवराम शेळके (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात सादिक अब्बास शेख (रा. शिवाजीनगर) व इतर जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगर परिसरात एका शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून तेथे दि. १३ मे रोजी बारकू शेळके काम करत होते. त्यांच्या सुरक्षिततेची …

The post नाशिक क्राईम : कामगाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : कामगाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा

जळगाव : महामानवाचा पुतळा हटविणाऱ्यावर कठोर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीयांतर्फे मोर्चा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा शहरातील दीक्षितवाडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळा हटविण्याचा प्रयत्न झाला. समाजकंटकांविरोधात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीयांनी मंगळवार (दि. २१) बी.जे. मार्केट ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्वपक्षीयांतर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. जळगाव शहरातील दीक्षित वाडी परिसरात असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध …

The post जळगाव : महामानवाचा पुतळा हटविणाऱ्यावर कठोर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीयांतर्फे मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : महामानवाचा पुतळा हटविणाऱ्यावर कठोर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीयांतर्फे मोर्चा

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील ढकांबे दरोड्याच्या गुन्ह्याची पोलिसांकडून उकल

नाशिक (दिंडोरी / ढकांबे) : पुढारी वृत्तसेवा येथील दरोडयाचा गुन्हा उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलीसांना यश आले असून आंतरराज्यीय टोळीतील चार दरोडेखोरांना पोलिसांनी  गजाआड केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजी ढकांबे मानोरी शिवारातील शेतकरी रतन शिवाजी बोडके यांच्या मालकीच्या शिवकमल बंगल्यात मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात ६ जणांनी प्रवेश केला. …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यातील ढकांबे दरोड्याच्या गुन्ह्याची पोलिसांकडून उकल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यातील ढकांबे दरोड्याच्या गुन्ह्याची पोलिसांकडून उकल

गुन्हेगारांना मोकळे रान

नाशिक : एक शून्य शून्य – गौरव अहिरे शहरातील बाजारपेठेत वर्चस्ववादातून होणारी दगडफेक, प्राणघातक हल्ला, गोळीबार, खून, वाहनांची तोडफोड, अवैध धंदे, चोरी, घरफोडी, जबरी चोरीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. पोलिसांकडून गुन्हेगारांची धरपकड केली जात असली तरी गुन्हेगारांना कायद्याचा धाक नसल्याचे बोलले जात आहे. पोलिस दलात खांदेपालट झाल्यानंतर गुन्हेगारांवर वचक राहील असे वाटत असतानाच गुन्हेगारांकडून सर्रास …

The post गुन्हेगारांना मोकळे रान appeared first on पुढारी.

Continue Reading गुन्हेगारांना मोकळे रान

धुळ्यात कुख्यात गुन्हेगाराची मिरवणूक काढणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा खूनाच्या गुन्ह्यात अंतरीम जामीन मंजूर झालेल्या कुख्यात आरोपीची मिरवणूक काढणे त्याच्या समर्थकांना चांगलेच महागात पडले आहे. ही मिरवणूक काढणाऱ्या आठ जणांसह तथाकथित म्होरक्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मिरवणूक काढलेल्या या कुख्यात गुन्हेगारावर खून, खुनाचा प्रयत्न तसेच लूट यासारखे 27 गुन्हे दाखल असल्याची …

The post धुळ्यात कुख्यात गुन्हेगाराची मिरवणूक काढणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात कुख्यात गुन्हेगाराची मिरवणूक काढणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

स्पर्धा, संघर्षातून गुन्हा

एक शून्य शून्य : गौरव अहिरे आपल्याच गॅंगची दहशत पाहिजे, या हेतूने गुन्हेगार प्रतिस्पर्धी गँगच्या सदस्यांवर जीवघेणे हल्ले करून वर्चस्व प्रस्थापित करत असतात. त्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल होऊन नवनवीन गुन्हेगारही समोर येतात. मात्र, गेल्या काही दिवसांत शहरातील गुन्ह्यांवरून सराईत गुन्हेगारांसोबतच सामान्य नागरिकही जगण्याच्या स्पर्धेत किंवा संघर्षात टिकण्यासाठी गुन्हे करत असल्याचे दिसत आहे. नाशिकरोड येथील …

The post स्पर्धा, संघर्षातून गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading स्पर्धा, संघर्षातून गुन्हा

नाशिक : शहर पोलिसांच्या श्वान पथकात ‘अल्फा’ची एन्ट्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुन्हे उघडकीस आणण्यासोबतच स्फोटक वस्तू शोधण्यासाठी शहर पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकात प्रथमच बेल्जियन मेलिनोइस प्रजातीचे श्वान दाखल करण्यात आले आहे. या श्वानाचे नाव ‘अल्फा’ ठेवण्यात आले आहे. निर्णयासाठी घटनापीठ नियुक्ती शक्य; महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर तज्ज्ञांचे मत महाराष्ट्रातील पोलिस दलात स्फोटक शोध, अमली पदार्थ आणि गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी फँटम केनाइन्स …

The post नाशिक : शहर पोलिसांच्या श्वान पथकात ‘अल्फा’ची एन्ट्री appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहर पोलिसांच्या श्वान पथकात ‘अल्फा’ची एन्ट्री