समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 2 ठार तर 3 गंभीर

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा नागपूर-मुंबई हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर गुरुवारी (दि.१८) सकाळी ७.४५ च्या सुमारास ५५७.४ किमी अर्थातच सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात महिंद्रा स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातमध्ये दोन ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. बाजीराव एकनाथ गांगुर्डे हे जागीच ठार झाले असून निशा रामकिसन गडगूळ (२०) हिचा उपचारादरम्यान …

Continue Reading समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 2 ठार तर 3 गंभीर

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 2 ठार तर 3 गंभीर

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा नागपूर-मुंबई हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर गुरुवारी (दि.१८) सकाळी ७.४५ च्या सुमारास ५५७.४ किमी अर्थातच सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात महिंद्रा स्कॉर्पिओचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातमध्ये दोन ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. बाजीराव एकनाथ गांगुर्डे हे जागीच ठार झाले असून निशा रामकिसन गडगूळ (२०) हिचा उपचारादरम्यान …

Continue Reading समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 2 ठार तर 3 गंभीर

रक्तदान दिन विशेष : शिबीरांवरच रक्तसंकलनाची भिस्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गरजू रुग्णांना रक्ताची गरज भासल्यास ऐनवेळी रक्तदाते उपलब्ध होण्यास अनेक अडचणी येतात. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील मेट्रो रक्तपेढीने जिल्हाभरात शिबीर आयोजीत करून हजारो रक्तपिशव्या संकलित केल्या आहेत. त्यामुळे गरजू रुग्णांना रक्त उपलब्ध होण्यास मदत मिळाली आहे. जानेवारी २०२२ ते मे २०२३ या कालावधीत सुमारे दहा हजार रक्तपिशव्या संकलित करण्यात आल्या आहेत. …

The post रक्तदान दिन विशेष : शिबीरांवरच रक्तसंकलनाची भिस्त appeared first on पुढारी.

Continue Reading रक्तदान दिन विशेष : शिबीरांवरच रक्तसंकलनाची भिस्त

नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण; तिघांना अटक

नाशिक (पिंपळगाव बसवंत) : पुढारी वृत्तसेवा द्राक्षबागेच्या ॲंगलचे काम सुरू असताना आमच्या हद्दीत ॲंगलचे काम का करतात, अशी कुरापत काढत तिघांनी केलेल्या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना निफाड तालुक्यातील वावी ठुशी येथे शनिवारी (दि. २०) दुपारी 4 च्या सुमारास घडली. याबाबत माहिती अशी की, वावी ठुशी येथील शेतकरी प्रकाश नामदेव देवरे (६३) यांची गट …

The post नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण; तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शेतीच्या वादातून मारहाण; तिघांना अटक

नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय अंधारात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा शासकीय रुग्णालयात वीजपुरवठा खंडित झाल्याने व जनरेटरही नादुरुस्त झाल्याने शनिवारी (दि.२०) सायंकाळी सुमारे तासभर अंधार होता. वीजपुरवठा नसल्याने अतिदक्षता विभाग, आपत्कालीन विभाग, ब्लड बँक व इतर महत्त्वाच्या विभागांचे कामकाज खोळंबले होते. तसेच रुग्णसेवेवर मर्यादा आल्या होत्या. मात्र तासाभरानंतर वीजपुरवठा आल्याने सर्व सुरळीत झाले. शनिवारी सायंकाळी साडेचार ते साडेपाचच्या सुमारास रुग्णालयातील …

The post नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय अंधारात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय अंधारात

नाशिक क्राईम : कामगाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा

नाशिक : पहिल्या मजल्यावरून पडल्याने ५५ वर्षीय बारकू शिवराम शेळके (रा. श्रमिकनगर, सातपूर) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात सादिक अब्बास शेख (रा. शिवाजीनगर) व इतर जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगर परिसरात एका शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरू असून तेथे दि. १३ मे रोजी बारकू शेळके काम करत होते. त्यांच्या सुरक्षिततेची …

The post नाशिक क्राईम : कामगाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : कामगाराच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा

नाशिक : संपात कंत्राटी कर्मचाऱ्यांची १२ तास सेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सुरू असलेल्या संपामुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर परिणाम झालेला जाणवत आहे. आरोग्य विभागातील कर्मचारी संपात सहभागी असल्याने रुग्णालयातील आरोग्य व्यवस्था सुरळीत सुरू ठेवण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर भिस्त आहे. रुग्णसेवेत कोठेही खंड पडू नये, यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा १२ तासांची केली आहे. त्याचप्रमाणे, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत असलेल्या जिल्ह्यातील सुमारे …

The post नाशिक : संपात कंत्राटी कर्मचाऱ्यांची १२ तास सेवा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : संपात कंत्राटी कर्मचाऱ्यांची १२ तास सेवा

नाशिक : जिल्हा रुग्णालयात गर्भलिंग प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयात शासकीय अधिकाऱ्यांनी गर्भलिंग प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केल्याची तक्रार मनसेचे पदाधिकारी प्रणव सदानंद मानकर यांनी सरकारवाडा पोलिसांकडे केली आहे. मानकर यांच्या तक्रारीनुसार, जिल्हा रुग्णालयात २३ फेब्रुवारीला विनापरवानगी सोनोग्राफी मशिनचा डेमो घेण्यात आला. मात्र हा प्रकार उघडकीस येताच मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. नागरगोजे यांनी मागील तारखेचे परवानगी पत्र दिले. तसेच १९ ते …

The post नाशिक : जिल्हा रुग्णालयात गर्भलिंग प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा रुग्णालयात गर्भलिंग प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार

नंदुरबार : रेल्वे प्रवासातच हार्ट ॲटॅक; प्रसंगावधान होत रेल्वे पोलिसांमुळे वाचला जीव

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा धावत्या रेल्वेत हृदयविकाराचा झटका आलेल्या प्रवाशाला नंदुरबार पोलिसांनी जीवदान दिल्याची घटना येथील रेल्वेस्थानकावर घडली. वारंगळ (तेलंगणा) येथील श्रीनिवास नरसय्या कस्तुरी (४८) असे प्रवाशाचे नाव आहे. ते नवजीवन एक्स्प्रेसने सुरत शहराकडे प्रवास करीत होते. प्रवासादरम्यानच दोंडाईचा स्थानक सुटल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. ही माहिती त्यांची पत्नी तेजस्वी कस्तुरी व मुलगी लक्ष्मी कस्तुरी …

The post नंदुरबार : रेल्वे प्रवासातच हार्ट ॲटॅक; प्रसंगावधान होत रेल्वे पोलिसांमुळे वाचला जीव appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : रेल्वे प्रवासातच हार्ट ॲटॅक; प्रसंगावधान होत रेल्वे पोलिसांमुळे वाचला जीव

नाशिक : फांगुळगव्हाणला दूषित पाण्याने 35 जण बाधित

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील फांगुळगव्हाण या गावात दूषित पाण्याच्या वापरामुळे सुमारे 30 ते 35 पुरुष, महिला व लहान मुलांना जुलाब व उलट्यांचा त्रास झाल्याने या रुग्णांना उपचारासाठी इगतपुरीचे ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. कांदा उत्पादकांना दिवाळी पावली; जुन्नरला पन्नास हजार पिशव्यांची आवक आमदार हिरामण खोसकर यांनी फांगुळगव्हाण गावाला तातडीने …

The post नाशिक : फांगुळगव्हाणला दूषित पाण्याने 35 जण बाधित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फांगुळगव्हाणला दूषित पाण्याने 35 जण बाधित