नाशिक : जिल्ह्यात सव्वा लाख महिलांंची मोफत आरोग्य तपासणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नवरात्रोत्सवात आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ मोहिमेंतर्गत आरोग्य तपासणीला 18 वर्षांवरील मुली तसेच महिलांकडून मिळालेला प्रतिसाद लक्षात घेत 26 सप्टेंबरला सुरू झालेली मोहीम 26 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर गरजेनुसार औषधोपचारही केले जात आहेत. आतापर्यंत या …

The post नाशिक : जिल्ह्यात सव्वा लाख महिलांंची मोफत आरोग्य तपासणी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात सव्वा लाख महिलांंची मोफत आरोग्य तपासणी

रविवार विशेष: सिव्हीलमधील भ्रष्टाचाराची साखळी तोडण्याचे आव्हान

एक शून्य शून्य : गौरव अहिरे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय प्रमाणपत्राचा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर रुग्णसेवा देण्यापेक्षा नियमबाह्य मार्गाने पैसे कमवणाऱ्या वैद्यकीय अधिकारी – कर्मचारी साखळी उघड झाली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासास सुरुवात केली आहे. मात्र या तपासात साखळीच्या मुळाशी जाऊन फक्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही कारवाई करावी ही अपेक्षा केली जात आहे. …

The post रविवार विशेष: सिव्हीलमधील भ्रष्टाचाराची साखळी तोडण्याचे आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading रविवार विशेष: सिव्हीलमधील भ्रष्टाचाराची साखळी तोडण्याचे आव्हान

धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालय स्वच्छतेवरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात राजकारण

धुळे : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वच्छतेच्या प्रश्नावरून शिवसेनेच्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदे या दोन्ही गटाकडून राजकारण सुरू झाले आहे. यात शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी दौरा करून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या उपस्थितीत बैठकीत सूचना दिल्या. मात्र शिवसेनेच्या दुसऱ्या गटाने प्रत्यक्ष श्रमदान करून रुग्णालयात स्वच्छता मोहीम राबवून रुग्णालय …

The post धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालय स्वच्छतेवरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात राजकारण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : हिरे वैद्यकीय महाविद्यालय स्वच्छतेवरुन शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटात राजकारण

नाशिक : रात्री आलेल्या रुग्णांना वणी ग्रामीण रुग्णालयाकडून उपचारांसाठी नाशिकला पिटाळण्याचे उद्योग

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा वणीचे ग्रामीण रुग्णालय रेफर केंद्र बनले असून, प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना घाबरवून देण्याचे काम केले जाते. बाळाचे वजन जास्त आहे, यासारखी वेगळी कारणे सांगून खासगी अथवा नाशिकला शासकीय रुग्णालयात पिटाळले जाते आहे. जम्‍मूमध्‍ये ‘एनआयए’चे छापे १६ ऑगस्टला रात्री दहाच्या सुमारास प्रसूती वेदना होत असलेल्या आदिवासी महिलेस वणी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. …

The post नाशिक : रात्री आलेल्या रुग्णांना वणी ग्रामीण रुग्णालयाकडून उपचारांसाठी नाशिकला पिटाळण्याचे उद्योग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रात्री आलेल्या रुग्णांना वणी ग्रामीण रुग्णालयाकडून उपचारांसाठी नाशिकला पिटाळण्याचे उद्योग

नाशिक : विष सेवन केलेल्याचा मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विष सेवन केलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रकाश बाबूलाल ढोमणे (55, रा. सराफ लॉन्स, इंदिरानगर) असे या व्यक्तीचे नाव आहे. प्रकाश यांनी राहत्या घरात विष सेवन केल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. 12) दुपारी त्यांचा मृत्यू झाला. हेही वाचा: सावरकर-टीपू सुलतानच्या पोस्टरवरून वाद; कर्नाटकमधील शिवमोगा शहरात जमावबंदी …

The post नाशिक : विष सेवन केलेल्याचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विष सेवन केलेल्याचा मृत्यू

नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आढळले दोन बेवारस मृतदेह

नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात दोन बेवारस मृतदेह आढळून आले आहेत. रविवारी (दि.१०) रात्री रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ अंदाजे ३० वर्षीय पुरुष बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. त्यास रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत सोमवारी (दि.११) सायंकाळच्या सुमारास अंदाजे ६० वर्षीय महिलेचा मृतदेह रुग्णालयाच्या आवारात आढळून आला. दोन्ही मृतांची ओळख पटवण्याचे काम …

The post नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आढळले दोन बेवारस मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आढळले दोन बेवारस मृतदेह