महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियमानुसार महापालिका बजावणार कारवाई नोटिसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियम सुधारित २०२१ नुसार रुग्ण हक्क सनद व दरपत्रक दर्शनी भागात लावणे खासगी रुग्णालयांवर बंधनकारक असताना शहरातील ९० टक्के रुग्णालयांमध्ये या नियमांचे पालन केले जात नसल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात येणार असून, त्यानंतरही नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे आढळून आल्यास रुग्णालयाचा परवाना रद्द …

The post महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियमानुसार महापालिका बजावणार कारवाई नोटिसा appeared first on पुढारी.

Continue Reading महाराष्ट्र शुश्रूषा अधिनियमानुसार महापालिका बजावणार कारवाई नोटिसा

नाशिक : बाळंतिणीची बाळासह झोळीतून रुग्णालयवारी, तब्बल तीन किलोमीटर पायपीट

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा देश ७७ वा स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करत असताना त्र्यंबक तालुक्यातील ठाणापाडाजवळच्या खैरायपाली ग्रामपंचायत हद्दीतील माचीपाडा या पाड्यावरील महिलेची घरीच प्रसूती झाल्यानंतर तिला बाळासह दवाखान्यात दाखल करण्यासाठी ग्रामस्थांनी चक्क झोळीतून न्यावे लागले. माचीपाडाला पक्का रस्ता नसल्याने आजही ग्रामस्थांना तीन किमी अंतरची पायपीट करावी लागते. माचीपाडातील सरला ज्ञानेश्वर बाह्मणे घरी …

The post नाशिक : बाळंतिणीची बाळासह झोळीतून रुग्णालयवारी, तब्बल तीन किलोमीटर पायपीट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बाळंतिणीची बाळासह झोळीतून रुग्णालयवारी, तब्बल तीन किलोमीटर पायपीट

नाशिक : प्रत्येक रुग्णालयात लाखोंची धुलाई झाल्याचा संशय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सार्वजनिक आरोग्य विभागातील ग्रामीण रुग्णालयांमधील कपडे धुण्याच्या बिलांचा गैरव्यवहार समोर आला. यात प्रत्येक रुग्णालयात किमान पाच लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ३० खाटांचे रुग्णालय असतानाही दररोज २०० हून अधिक कपडे धुतल्याचे सांगत ठेकेदाराने शासनाकडे बिल दिल्याचे चौकशीतून समोर येत आहे. त्यामुळे प्रत्येक रुग्णालयात किमान पाच लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची …

The post नाशिक : प्रत्येक रुग्णालयात लाखोंची धुलाई झाल्याचा संशय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रत्येक रुग्णालयात लाखोंची धुलाई झाल्याचा संशय

नाशिक : राहुड घाटाजवळ महिलेची बसमध्येच प्रसूती

नाशिक (उमराणे) : पुढारी वृत्तसेवा नाशिक येथून मालेगावसाठी निघालेल्या गर्भवती महिलेने उमराणे गावाजवळील राहुड घाटाजवळ नाशिक – मालेगाव बसमध्येच शुक्रवारी (दि. 2) गोंडस मुलाला जन्म दिला. अनुवांशिक रोगांवर नवा प्रकाशझाोत, जाणून घ्‍या ‘Primate Genomes’ संशोधन काय सांगते… मालेगाव येथील आयेशानगर भागात राहणार्‍या नाजमीन शेख यांचे नाशिक येथे माहेर असून गुरुवारी (दि. 1) नाशिक येथे द्वारकाजवळ …

The post नाशिक : राहुड घाटाजवळ महिलेची बसमध्येच प्रसूती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राहुड घाटाजवळ महिलेची बसमध्येच प्रसूती

जळगाव तालुक्यातील उपसरपंचाचा उष्माघाताने मृत्यू

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात तापमानाचा पारा अजूनही वाढलेलाच आहे. वाढत्या तापमानानुळे जळगाव तालुक्यातील वावडदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच कमलाकर आत्माराम पाटील (४५) यांचा उष्माघाताने मृत्यू झाला आहे. जळगाव तालुक्यातील वावडदा परीसरात एकीकडे बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे परीसरातील रहिवाशांना बिबट्याची भीती आहे. तसेच  शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नाही. अशावेळी वावडदा ग्रामपंचायतीचे उपसरपंच कमलाकर पाटील यांनी स्वतः …

The post जळगाव तालुक्यातील उपसरपंचाचा उष्माघाताने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव तालुक्यातील उपसरपंचाचा उष्माघाताने मृत्यू

नाशिक : मद्यपी हल्लेखोरांकडून पंक्चर दुकानदाराचा खून

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा संभाजी नगर रोडवरील टाकळी गावाकडे जाणाऱ्या तपोवन-जेजुरकर मळा रस्त्यावर वाहनात हवा भरून दिली नाही. या कारणावरून पंक्चर दुकानदारावर तीक्ष्ण हत्याराने चौघा हल्लेखोरांनी हल्ला करून त्यास भोसकून ठार मारल्याची घटना शनिवारी (दि. २९) रात्री घडली. या घटनेने शहर पुन्हा हादरले असुन शहरातील गेल्या तीन दिवसांत खुनाची ही दुसरी घटना आहे. आमदार …

The post नाशिक : मद्यपी हल्लेखोरांकडून पंक्चर दुकानदाराचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मद्यपी हल्लेखोरांकडून पंक्चर दुकानदाराचा खून

नाशिक : ‘सुंदर माझा दवाखाना’ मोहिमेला वणीत प्रारंभ

वणी : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाकडून जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित ‘सुंदर माझा दवाखाना’ या मोहिमेला वणी ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी (दि. ७) विविध उपक्रमांनी उत्साहात सुरुवात झाली. दरवर्षी ७ एप्रिलला जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. ‘समान आरोग्य सेवा’ हे यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य आहे. शासकीय रुग्णालये आणि आरोग्य संस्थांमध्ये सर्वांना समान सुविधा उपलब्ध …

The post नाशिक : 'सुंदर माझा दवाखाना' मोहिमेला वणीत प्रारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘सुंदर माझा दवाखाना’ मोहिमेला वणीत प्रारंभ

नाशिक : रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष नावालाच…!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रुग्णालयात रुग्णांच्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष कायद्याने बंधनकारक असताना राज्यात केवळ 15 ठिकाणी तक्रार निवारण कक्ष असल्याची माहिती अधिकारातून समोर आली आहे. मुळा नदीत आढळला वयोवृद्ध महिलेचा मृतदेह सांगली व कोल्हापूर या दोनच ठिकाणी तक्रारींसाठी स्वतंत्र टोल फ्री नंबर सुरू आहेत. कोविड साथीच्या काळात शासनाने रुग्णांना संरक्षण देण्यासाठी ’महाराष्ट्र …

The post नाशिक : रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष नावालाच...! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रुग्णांसाठी तक्रार निवारण कक्ष नावालाच…!

नाशिककरांनो सावधान! कोरोना, इन्फल्युएंझाबाबत दक्षतेच्या सूचना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना आणि इन्फल्युएंझाचे रुग्ण आढळून येत असल्याने केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने आरोग्य विभागाला दक्ष राहण्याचे निर्देश देत नागरिकांनी काळजी घेण्याची सूचना केली आहे. सध्या नाशिकसह ठाणे, पुणे, मुंबई, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सिझनल इन्फल्युएंझाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर नाशिक मनपा आरोग्य वैद्यकीय विभागाकडून काळजी घेतली जात आहे. पिंपरी : …

The post नाशिककरांनो सावधान! कोरोना, इन्फल्युएंझाबाबत दक्षतेच्या सूचना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांनो सावधान! कोरोना, इन्फल्युएंझाबाबत दक्षतेच्या सूचना

नाशिक : पंचवटीतील ३०० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव आराेग्य मंत्रालयाकडे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकणाऱ्या पंचवटीतील ३०० खाटांच्या रुग्णालयाचा २३२ कोटींच्या खर्चाचा आराखडा अखेर महापालिका प्रशासनाने राज्य शासनाच्या आराेग्य मंत्रालयाकडे सादर केला आहे. याकामी नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. आरोग्य मंत्रालयाकडे प्रस्ताव सादर झाल्यामुळे मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आर्थिक तरतूदही मंजूर होऊन रुग्णालयाचा …

The post नाशिक : पंचवटीतील ३०० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव आराेग्य मंत्रालयाकडे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पंचवटीतील ३०० खाटांच्या रुग्णालयाचा प्रस्ताव आराेग्य मंत्रालयाकडे