नाशिक : राहुड घाटाजवळ महिलेची बसमध्येच प्रसूती

नाशिक (उमराणे) : पुढारी वृत्तसेवा नाशिक येथून मालेगावसाठी निघालेल्या गर्भवती महिलेने उमराणे गावाजवळील राहुड घाटाजवळ नाशिक – मालेगाव बसमध्येच शुक्रवारी (दि. 2) गोंडस मुलाला जन्म दिला. अनुवांशिक रोगांवर नवा प्रकाशझाोत, जाणून घ्‍या ‘Primate Genomes’ संशोधन काय सांगते… मालेगाव येथील आयेशानगर भागात राहणार्‍या नाजमीन शेख यांचे नाशिक येथे माहेर असून गुरुवारी (दि. 1) नाशिक येथे द्वारकाजवळ …

The post नाशिक : राहुड घाटाजवळ महिलेची बसमध्येच प्रसूती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राहुड घाटाजवळ महिलेची बसमध्येच प्रसूती

पुढारी विशेष : ‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव; महिला आयोगाने घेतली दखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अंजनेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात जबाबदार आरोग्य अधिकारी उपस्थित नसल्याने गर्भवतीच्या मातेवरच मुलीची प्रसूती करण्याची वेळ आल्याची घटना घडल्यानंतर या प्रकरणाची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेत संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. रेखा सोनवणे (कायमस्वरूपी) आणि डॉ. आशिष सोनवणे (कंंत्राटी) अशी या वैद्यकीय अधिकाऱ्यांची …

The post पुढारी विशेष : 'त्या' वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव; महिला आयोगाने घेतली दखल appeared first on पुढारी.

Continue Reading पुढारी विशेष : ‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव; महिला आयोगाने घेतली दखल

नाशिक : दिंडोरीत प्रसूती, शस्त्रक्रिया कक्षाचे लोकार्पण

दिंडोरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा प्रसूती कक्ष व शस्त्रक्रिया कक्षाचे लोकार्पण केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते झाले. लोकार्पणाप्रसंगी बोलताना डॉ. पवार म्हणाल्या की, कोरोना काळात सुमारे २२० कोटी लसीकरण करून सरकारने जनतेचे रक्षण केले. भारतही लस बनवण्यास सक्षम झाला. सर्व जगात भारताची मान उंचावली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या धडाडीमुळे हे शक्य …

The post नाशिक : दिंडोरीत प्रसूती, शस्त्रक्रिया कक्षाचे लोकार्पण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरीत प्रसूती, शस्त्रक्रिया कक्षाचे लोकार्पण

आरोग्य केंद्र : अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज होणार ‘पीएचसी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 12 प्राथमिक आरोग्य केंद्रांना (पीएचसी) अत्याधुनिक उपकरणे सीएसआर फंडातून देण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. त्याला आता यश आले असून, अमेरिकेअर्स फाउंडेशनतर्फे सुमारे एक कोटीच्या सीएसआर फंडमधून आवश्यक छोट्या-मोठ्या विविध साधनसामग्रीसह सुमारे 145 वैद्यकीय उपकरणे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी …

The post आरोग्य केंद्र : अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज होणार 'पीएचसी appeared first on पुढारी.

Continue Reading आरोग्य केंद्र : अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज होणार ‘पीएचसी

जळगाव : अत्याचारातून कुमारी मातेने दिला बाळाला जन्म

जळगाव : पुढारी वृत्तसेवा पालकांना जीवे मारून टाकण्याची धमकी देत गेल्या दोन वर्षांपासून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली असून मुलीने बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी तालुक्यातील निंभोरा येथील समाधान गुलाब पारधी याच्याविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pocso Act : मुस्लिम पर्सनल लॉप्रमाणे केलेला बालविवाह ‘पोक्सो’च्या चौकटीत – …

The post जळगाव : अत्याचारातून कुमारी मातेने दिला बाळाला जन्म appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : अत्याचारातून कुमारी मातेने दिला बाळाला जन्म

नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रिक्षातच महिलेची प्रसूती

नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रिक्षातच गर्भवतीची प्रसूती झाल्याचा प्रकार गुरुवारी (दि. १७) सायंकाळी घडला. सुदैवाने आई व नवजात बालिका दोघीही सुखरूप असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. वनिता मनीष वाकडे (रा. जेलरोड) या गर्भवतीस गुरुवारी सायंकाळी 6 च्या सुमारास रिक्षाने जिल्हा रुग्णालयात आणले होते. मात्र जेलरोड ते जिल्हा रुग्णालय प्रवासादरम्यान गर्भवतीस वाहतूक कोंडीचा व रस्त्यातील …

The post नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रिक्षातच महिलेची प्रसूती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रिक्षातच महिलेची प्रसूती