बेवारस वृद्धेस काही क्षण मिळाली ओळख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; कागदपत्रांची अदलाबदल झाल्याने बेवारस मृत वृद्धेस काही वेळ का असेना ओळख मिळाली होती. मात्र ही चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा मृत वृद्धेची ओळख बेवारस म्हणून झाल्याचा प्रकार जिल्हा शासकीय रुग्णालयात घडला. नाशिकरोड बसस्थानकात ६५ वर्षीय वृद्धेस शुक्रवारी (दि.३) दुपारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या वृद्धेची ओळख पटलेली नव्हती. दरम्यान, वृद्धेचा …

The post बेवारस वृद्धेस काही क्षण मिळाली ओळख appeared first on पुढारी.

Continue Reading बेवारस वृद्धेस काही क्षण मिळाली ओळख

नाशिक : जिल्हा रुग्णालयात ९ वर्षात तब्बल ‘इतक्या’ जुळ्यांचा जन्म

नाशिक : गौरव आहिरे जिल्हा शासकीय रुग्णालयात एप्रिल २०१४ पासून फेब्रुवारी २०२३ या कालावधीत ६२ हजार ५६५ गर्भवतींची प्रसुती झाली आहे. त्यात १ हजार १२१ जुळ्या बाळांचा जन्म झाला असून दहा तिळ्यांनीही जन्म घेतला आहे. वैद्यकीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रसुती नैसर्गिक पद्धतीनेच करण्यावर भर असल्याने सर्वाधिक जुळ्यांचा जन्मही नैसर्गिक पद्धतीने झाला आहे. नाशिक जिल्ह्यात …

The post नाशिक : जिल्हा रुग्णालयात ९ वर्षात तब्बल 'इतक्या' जुळ्यांचा जन्म appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा रुग्णालयात ९ वर्षात तब्बल ‘इतक्या’ जुळ्यांचा जन्म

नाशिक : आणि… अज्ञात मयताची ओळख अवघ्या तीन तासात पटली

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील वरवंडी येथे शनिवारी, दि.19 सायंकाळी सापडलेल्या बेवारस प्रेताची ओळख पटविण्याचे अत्यंत अवघड काम दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड यांच्या चाणाक्ष व संवेदनशील वृत्तीमुळे अवघ्या तीन तासात शक्य झाले आहे. नागपूर विद्यापीठ सिनेट निवडणूक : ८५ केंद्रावर शांततेत मतदान आव्हाड यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून वरवंडी येथील महावीर …

The post नाशिक : आणि... अज्ञात मयताची ओळख अवघ्या तीन तासात पटली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आणि… अज्ञात मयताची ओळख अवघ्या तीन तासात पटली

नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रिक्षातच महिलेची प्रसूती

नाशिक : जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रिक्षातच गर्भवतीची प्रसूती झाल्याचा प्रकार गुरुवारी (दि. १७) सायंकाळी घडला. सुदैवाने आई व नवजात बालिका दोघीही सुखरूप असून, त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. वनिता मनीष वाकडे (रा. जेलरोड) या गर्भवतीस गुरुवारी सायंकाळी 6 च्या सुमारास रिक्षाने जिल्हा रुग्णालयात आणले होते. मात्र जेलरोड ते जिल्हा रुग्णालय प्रवासादरम्यान गर्भवतीस वाहतूक कोंडीचा व रस्त्यातील …

The post नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रिक्षातच महिलेची प्रसूती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ रिक्षातच महिलेची प्रसूती

नाशिक : सिन्नरला सर्पमित्राचा स्टंटबाजीत नागाच्या दंशाने मृत्यू

नाशिक (सिन्नर): पुढारी वृत्तसेवा शहरातील सर्पमित्राचा पकडलेल्या कोब्रा जातीच्या नागाबरोबर स्टंट करत असताना ओठांना दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.11) सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. नागेश श्रीधर भालेराव (32) असे मृत सर्पमित्राचे नाव आहे. नागेश भालेराव हा शहरातील वेल्डिंग वर्कशॉपमध्ये तसेच होर्डिंग चिकटवण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. शुक्रवारी एका ठिकाणी पकडलेला कोब्रा …

The post नाशिक : सिन्नरला सर्पमित्राचा स्टंटबाजीत नागाच्या दंशाने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरला सर्पमित्राचा स्टंटबाजीत नागाच्या दंशाने मृत्यू

नाशिकच्या तारांगण पाड्यावरील रुग्णाचा दूषित पाण्यामुळे मृत्यू

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा तारांगण पाडा येथील 45 नागरिकांना दूषित पाण्यामुळे जुलाब, उलट्या सुरू झाल्याने नाशिक जिल्हा रुग्णालयात 21 जणांना उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. सकरू शंकर मेघाळ (वय 50) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तसेच पाच रुग्ण गंभीर आहे. जिल्हा रुग्णालयात दाखल 21 रुग्णांपैकी 14 महिला असून, सात …

The post नाशिकच्या तारांगण पाड्यावरील रुग्णाचा दूषित पाण्यामुळे मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या तारांगण पाड्यावरील रुग्णाचा दूषित पाण्यामुळे मृत्यू