लातूरमधून सर्पमित्राला उचलले, विवाहितेच्या मैत्रिणीचीही कसून चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पतीस बिअर पाजून त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी म्हसरुळ पोलिसांनी लातूर येथून दोन महिलांसह एका सर्पमित्रास ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये जखमी व्यक्तीची पत्नी, तिची मैत्रीणीचा समावेश आहे. शनिवारी बोरगड येथे संशयितांनी विशाल पाटील (४१) यांच्यावर प्राणघातक हल्ला करून सर्पदंश करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला हाेता. Nashik Crime | बिअर पाजून पत्नीने …

The post लातूरमधून सर्पमित्राला उचलले, विवाहितेच्या मैत्रिणीचीही कसून चौकशी appeared first on पुढारी.

Continue Reading लातूरमधून सर्पमित्राला उचलले, विवाहितेच्या मैत्रिणीचीही कसून चौकशी

नाशिक : सिन्नरला सर्पमित्राचा स्टंटबाजीत नागाच्या दंशाने मृत्यू

नाशिक (सिन्नर): पुढारी वृत्तसेवा शहरातील सर्पमित्राचा पकडलेल्या कोब्रा जातीच्या नागाबरोबर स्टंट करत असताना ओठांना दंश केल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.11) सायंकाळी 6 च्या सुमारास घडली. नागेश श्रीधर भालेराव (32) असे मृत सर्पमित्राचे नाव आहे. नागेश भालेराव हा शहरातील वेल्डिंग वर्कशॉपमध्ये तसेच होर्डिंग चिकटवण्याचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. शुक्रवारी एका ठिकाणी पकडलेला कोब्रा …

The post नाशिक : सिन्नरला सर्पमित्राचा स्टंटबाजीत नागाच्या दंशाने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नरला सर्पमित्राचा स्टंटबाजीत नागाच्या दंशाने मृत्यू

नाशिक : सिक्युरिटी नोटप्रेसमध्ये कोब्रा नागाची एंट्री…

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा येथील इंडिया सेक्युरिटी प्रेस मध्ये ऐन सुट्टीच्या दरम्यान कोबरा जातीचा विषारी नाग घुसल्याने प्रेस कामगारांमध्ये मोठी घबराट निर्माण होऊन खळबळ उडाली. दरम्यान, काही वेळाने तातडीने सर्पमित्राला बोलावून कोब्रा जातीचा विषारी नाग पकडण्यात आला. त्यानंतर कामगारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तू तेव्हा तशी : प्रेम करायचं राहून गेलं म्हणणाऱ्यांसाठी, सौरभ-अनामिकाची लिव्ह इनमधील …

The post नाशिक : सिक्युरिटी नोटप्रेसमध्ये कोब्रा नागाची एंट्री... appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिक्युरिटी नोटप्रेसमध्ये कोब्रा नागाची एंट्री…