जिल्हा रुग्णालयात तृतीय पंथीयाकरिता स्वतंत्र कक्ष

नाशिक :पुढारी वृत्तसेवा- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट देऊन पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांनी अतिदक्षता विभाग, बाह्य रुग्ण विभाग त्याचबरोबर बाल रुग्ण विभागाला भेट देत रुग्णांची चौकशी केली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयातील विविध विभाग व करण्यात आलेल्या बदलांबद्दल माहिती दिली. तृतीयपंथीय रुग्णांची …

The post जिल्हा रुग्णालयात तृतीय पंथीयाकरिता स्वतंत्र कक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा रुग्णालयात तृतीय पंथीयाकरिता स्वतंत्र कक्ष

जिल्हा रुग्णालयाचा औषधपुरवठा आता ‘जेम’मार्फत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा शासकीय रुग्णालयासह इतर रुग्णालयांत स्थानिक स्तरावर औषधपुरवठा करणाऱ्या ठेकेदारांकडून अनियमित औषधपुरवठा होत असल्याचा ठपका ठेवत त्यांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया आरोग्य विभागाकडून होत आहे. तसेच यावर पर्याय म्हणून नवीन वर्षापासून गव्हर्नर ई-मार्केट प्लेस (जेम) मार्फत औषध खरेदी करण्यास सुरुवात होणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांनी सांगितले. राज्य शासनाने …

The post जिल्हा रुग्णालयाचा औषधपुरवठा आता 'जेम'मार्फत appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा रुग्णालयाचा औषधपुरवठा आता ‘जेम’मार्फत

नाशिक जिल्हा रुग्णालयातील सात कंत्राटी डॉक्टरांना नारळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; सेवानिवृत्तीनंतर आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या सात डॉक्टरांचे कामकाज थांबवण्याचा निर्णय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारूदत्त शिंदे यांनी घेतला आहे. डॉ. शिंदे यांनी डॉक्टरांच्या कामकाजाचा आढावा घेतला असता, त्यांनी अपेक्षेप्रमाणे सेवा बजावली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यानुसार डॉ. शिंदे यांनी कंत्राटी डॉक्टरांचे कंत्राट संपवण्याचे आदेश दिले आहेत. शुक्रवारी (दि.२२) त्यावर निर्णय …

The post नाशिक जिल्हा रुग्णालयातील सात कंत्राटी डॉक्टरांना नारळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्हा रुग्णालयातील सात कंत्राटी डॉक्टरांना नारळ

बेवारस वृद्धेस काही क्षण मिळाली ओळख

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; कागदपत्रांची अदलाबदल झाल्याने बेवारस मृत वृद्धेस काही वेळ का असेना ओळख मिळाली होती. मात्र ही चूक लक्षात आल्यानंतर पुन्हा मृत वृद्धेची ओळख बेवारस म्हणून झाल्याचा प्रकार जिल्हा शासकीय रुग्णालयात घडला. नाशिकरोड बसस्थानकात ६५ वर्षीय वृद्धेस शुक्रवारी (दि.३) दुपारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या वृद्धेची ओळख पटलेली नव्हती. दरम्यान, वृद्धेचा …

The post बेवारस वृद्धेस काही क्षण मिळाली ओळख appeared first on पुढारी.

Continue Reading बेवारस वृद्धेस काही क्षण मिळाली ओळख