नाशिक : प्रदूषित वायूमुळे हजारो ओझरकरांना श्वसनाच्या आजारांचा विळखा

नाशिक (ओझर) : पुढारी वृत्तसेवा नदीपात्रालगत असलेल्या कचरा डेपोमधील कचरा रात्री जाळण्याच्या दररोजच्या प्रयोगामुळे धुराचे लोट गावभर पसरून हजारो ओझरकरांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रदूषित हवेमुळे अनेकांना गंभीर आजार जडण्याची भीती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे माजी आमदार अनिल कदम व माजी जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम या दोघांचीही निवासस्थाने …

The post नाशिक : प्रदूषित वायूमुळे हजारो ओझरकरांना श्वसनाच्या आजारांचा विळखा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रदूषित वायूमुळे हजारो ओझरकरांना श्वसनाच्या आजारांचा विळखा

नाशिक : व्हीआएस नेटवर्कच्या माध्यमातून जि.प. शाळेचे रुपडे पालटले

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा जिल्हयातील आदिवासी ग्रामीण भागात असलेल्या कृष्णगाव जिल्हा परिषद शाळेस व्हीआएस नेटवर्क प्रा. लि. कंपनीने सीएसआर फंडातून डिजीटल शाळेसाठी अत्याधुनिक डिजीटल साहित्याचा पुरवठा करुन दिल्याने शाळेचे रुपडे पालटले आहे. जिल्हा परिषद शाळा डिजीटल झाली आहे. तसेच क्रीडा साहित्याबरोबरच १७० विद्यार्थ्यांना वैयक्तिक शैक्षणिक साहित्यासह मायेची उब म्हणून स्वेटरची भेट देऊन सामाजिक बांधिलकी …

The post नाशिक : व्हीआएस नेटवर्कच्या माध्यमातून जि.प. शाळेचे रुपडे पालटले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : व्हीआएस नेटवर्कच्या माध्यमातून जि.प. शाळेचे रुपडे पालटले

आरोग्य केंद्र : अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज होणार ‘पीएचसी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 12 प्राथमिक आरोग्य केंद्रांना (पीएचसी) अत्याधुनिक उपकरणे सीएसआर फंडातून देण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. त्याला आता यश आले असून, अमेरिकेअर्स फाउंडेशनतर्फे सुमारे एक कोटीच्या सीएसआर फंडमधून आवश्यक छोट्या-मोठ्या विविध साधनसामग्रीसह सुमारे 145 वैद्यकीय उपकरणे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी माहिती सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी …

The post आरोग्य केंद्र : अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज होणार 'पीएचसी appeared first on पुढारी.

Continue Reading आरोग्य केंद्र : अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज होणार ‘पीएचसी