एका तपात उभे राहिले काळाराम मंदिर, दोन हजार कारागिरांचे योगदान

पश्चिम भारतातील प्रभू श्रीरामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक म्हणजे श्री काळाराम मंदिर होय. या ठिकाणी मंदिरात प्रभू श्रीरामचंद्र, सीता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील दोन फूट उंचीच्या मूर्ती आहेत. चैत्र महिन्यात येथे श्रीरामनवमी उत्सवात एकादशीला भगवान श्रीराम, हनुमान आणि गरुड यांच्या रथाची पंचवटीतून निघणारी यात्राही प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ असलेल्या या मंदिराच्या बांधकामासाठी त्याकाळी दोन …

Continue Reading एका तपात उभे राहिले काळाराम मंदिर, दोन हजार कारागिरांचे योगदान

श्रीराम रथोत्सव समितीतर्फे रथ मिरवणुकीसाठी लगबग

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरी येथील भाविकांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणजे रामनवमीनंतर भागवत एकादशीला निघणारा प्रसिद्ध रथोत्सव होय. या उत्सवातील श्रीराम रथ आणि गरुड रथाच्या मिरवणुकीच्या जय्यत तयारीला वेग आला आहे.  श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळातर्फे गरुडरथ उत्सवाच्या कामकाजासंदर्भातील बैठकीत रथोत्सवाच्या तयारीची माहिती देण्यात आली. पंचवटीतील शौनकआश्रमात रथोत्सवाची बैठक …

The post श्रीराम रथोत्सव समितीतर्फे रथ मिरवणुकीसाठी लगबग appeared first on पुढारी.

Continue Reading श्रीराम रथोत्सव समितीतर्फे रथ मिरवणुकीसाठी लगबग

रंगपंचमीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; शॉवर डान्सचे आयाेजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा रंगपंचमीनिमित्त शहरातील जुने नाशिक व पंचवटी परिसरात पारंपारिक रहाड उत्सव होत असतो. तसेच अनेक ठिकाणी शॉवर डान्सचे आयाेजन केले आहे. त्यामुळे शहरातील जुने नाशिक व पंचवटी परिसरातील वाहतूक मार्गात काही प्रमाणात बदल केले आहेत. शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी यासंदर्भात अधिसुचना काढल्या आहेत. रंगपंचमीत पेशवेकालीन रहाड उत्सवाचे आयोजन …

The post रंगपंचमीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; शॉवर डान्सचे आयाेजन appeared first on पुढारी.

Continue Reading रंगपंचमीनिमित्त वाहतूक मार्गात बदल; शॉवर डान्सचे आयाेजन

शहरात धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा होळी सण साजरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी (दि. २५) सायंकाळी रामकुंड परिसरात ‘वीरांची’ वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी लहान मुलांसह युवकांनी केलेल्या विविध प्रकारच्या वेशभूषांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. याप्रसंगी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पंचवटी पोलिसांकडून रामकुंड तसेच गोदाघाट परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. होळी सण साजरा …

The post शहरात धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम appeared first on पुढारी.

Continue Reading शहरात धुलिवंदनाच्या दिवशी वीर नाचविण्याची परंपरा कायम

होळकर पुलाखालील प्रकार, फिरस्त्या व्यक्तिचा दगडाने ठेचून खून

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव स्टँडवरील डाव्या बाजूने होळकर पुलाखाली उतरण्यासाठी असलेल्या पायरीजवळ शौचालयालगत एका ४० ते ४५ वर्षीय फिरस्त्या व्यक्तीचा दगडाने ठेचून निर्घृण खूनप्रकरणी पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या काही तासांत संशयित सचिन रमेश वनकर (वय १९, रा. गोदाघाट, पंचवटी) व विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. दारूच्या नशेत त्यांनी हे कृत्य केल्याचे …

The post होळकर पुलाखालील प्रकार, फिरस्त्या व्यक्तिचा दगडाने ठेचून खून appeared first on पुढारी.

Continue Reading होळकर पुलाखालील प्रकार, फिरस्त्या व्यक्तिचा दगडाने ठेचून खून

पंचवटी, सिडको विभागाचे विभाजन? नव्याने प्रशासकीय विभाग निर्मितीच्या हालचाली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविताना प्रशासकीय यंत्रणेवर ताढ वाढत असल्याने शहरात दोन नव्या प्रशासकीय प्रभागांची निर्मिती करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनस्तरावर सुरू झाल्या आहेत. अस्तित्वातील सहापैकी पंचवटी व सिडको विभाग क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या घनतेच्या तुलनेत मोठे असल्याने प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पंचवटी विभागाचे विभाजन करून नांदूर-दसक तर सिडको विभागाचे …

The post पंचवटी, सिडको विभागाचे विभाजन? नव्याने प्रशासकीय विभाग निर्मितीच्या हालचाली appeared first on पुढारी.

Continue Reading पंचवटी, सिडको विभागाचे विभाजन? नव्याने प्रशासकीय विभाग निर्मितीच्या हालचाली

नाशिक शहरात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानुसार शहरात नव्याने आलेल्या पोलिस निरीक्षकांसह जुन्या अधिकाऱ्यांची सांगड घालत नियुक्ती करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, विशेष शाखेत पोलिसांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार मुंबई नाका पोलिस ठाण्याची जबाबदारी छत्रपती संभाजीनगर येथून आलेले …

The post नाशिक शहरात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट

पंचवटीतील ‘हे’ मार्ग वाहतुकीसाठी बंद, महाशिवरात्रीनिमित्त नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाशिवरात्रीनिमित्त पंचवटीतील कपालेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी होऊन वाहतूक कोंडीची समस्या होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी परिसरात वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. वाहतूक विभागाने बुधवारी सायंकाळी याबाबत अधिसूचना काढली आहे. शुक्रवारी (दि. ८) महाशिवरात्रीनिमित्त शहरासह जिल्ह्यातील भाविक कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली असून, पर्यायी मार्गांची …

The post पंचवटीतील 'हे' मार्ग वाहतुकीसाठी बंद, महाशिवरात्रीनिमित्त नियोजन appeared first on पुढारी.

Continue Reading पंचवटीतील ‘हे’ मार्ग वाहतुकीसाठी बंद, महाशिवरात्रीनिमित्त नियोजन

मित्रांनीच काढला काटा : पोलिसांनी आवळल्या मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा खासगी सावकारीत दहशत निर्माण करणारा पंचवटीतील सराईत गुंड संदेश काजळे याचा मित्रांनीच जाळून खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली. ही घटना मोखाडा पोलिसांच्या हद्दीत घडली असून, मद्यधुंद अवस्थेत असताना मारेकरी मित्रांनी त्याला मोखाड्याला नेऊन हत्या केली. मृतदेह अर्धवट जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्नही केला. गुन्हे शाखा युनिट एकने या प्रकरणातील मुख्य …

The post मित्रांनीच काढला काटा : पोलिसांनी आवळल्या मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या appeared first on पुढारी.

Continue Reading मित्रांनीच काढला काटा : पोलिसांनी आवळल्या मुख्य सूत्रधाराच्या मुसक्या

पंचवटीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, तिन्ही दलाचे अधिकारी उपस्थित

नाशिक (इंदिरानगर): पुढारी वृत्तसेवा भारतीय सैन्यात पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे वीरमरण आलेले जवान हेमंत यशवंत देवरे (वय ३५) यांच्यावर पंचवटीतील अमरधाममध्ये शासकीय इतमामात बुधवारी (दि. ७) अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आमदार सीमा हिरे यांच्यासह पोलिस अधिकारी उपस्थित होते. हेमंत देवरे यांची अंतिम यात्रा नागरे मळा येथील त्यांच्या निवासस्थानापासून सजवलेल्या वाहनातून काढण्यात आली. सकाळी घराजवळ पारंपारिक …

The post पंचवटीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, तिन्ही दलाचे अधिकारी उपस्थित appeared first on पुढारी.

Continue Reading पंचवटीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, तिन्ही दलाचे अधिकारी उपस्थित