सिडको गोळीबारानंतर सहा आरोपी ताब्यात, परिसरात भीतीचे वातावरण

नाशिक (सिडको) : पुढारी ऑनलाइन डेस्क दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या जुन्या वादातून एकाने दुसऱ्या टोळीवर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात रविवारी (दि. ७) रात्री ११.४५ वाजता घडली. गुंडांनी दुचाकीवर येऊन भरवस्तीत मध्यरात्री तलवारीही सोबत आणल्याने परिसरात दहशत पसरवली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण आहे. दोन्ही गुन्हेगार टोळ्यांचे सदस्य गोळीबाराच्या घटनेनंतर फरार …

The post सिडको गोळीबारानंतर सहा आरोपी ताब्यात, परिसरात भीतीचे वातावरण appeared first on पुढारी.

Continue Reading सिडको गोळीबारानंतर सहा आरोपी ताब्यात, परिसरात भीतीचे वातावरण

पंचवटी, सिडको विभागाचे विभाजन? नव्याने प्रशासकीय विभाग निर्मितीच्या हालचाली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविताना प्रशासकीय यंत्रणेवर ताढ वाढत असल्याने शहरात दोन नव्या प्रशासकीय प्रभागांची निर्मिती करण्याच्या हालचाली महापालिका प्रशासनस्तरावर सुरू झाल्या आहेत. अस्तित्वातील सहापैकी पंचवटी व सिडको विभाग क्षेत्रफळ आणि लोकसंख्येच्या घनतेच्या तुलनेत मोठे असल्याने प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने पंचवटी विभागाचे विभाजन करून नांदूर-दसक तर सिडको विभागाचे …

The post पंचवटी, सिडको विभागाचे विभाजन? नव्याने प्रशासकीय विभाग निर्मितीच्या हालचाली appeared first on पुढारी.

Continue Reading पंचवटी, सिडको विभागाचे विभाजन? नव्याने प्रशासकीय विभाग निर्मितीच्या हालचाली

विभागीय अधिकाऱ्यांच्या टेबलावर गढूळ पाणी ओतण्याचा प्रयत्न

सिडको : पुढारी वृत्तसेवा- परिसरात गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजयुक्त पाणी येत आहे. महाकाली चौक, आनंद नगरमध्ये ड्रेनेजची पाइपलाइन व पिण्याच्या पाण्याची लाइन एकत्र झाल्याने नळाला दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासन डोळेझाकपणा करत असल्याने महिला वर्गात संताप व्यक्त केला जात असून, संतप्त झालेल्या महिलांनी थेट सिडको विभागीय अधिकाऱ्यांच्या टेबलावर …

The post विभागीय अधिकाऱ्यांच्या टेबलावर गढूळ पाणी ओतण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading विभागीय अधिकाऱ्यांच्या टेबलावर गढूळ पाणी ओतण्याचा प्रयत्न

रीक्षाचालक खून प्रकरणी एक अल्पवयीन सह तीन ताब्यात

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहती जवळील चुंचाळे घरकुल योजना भागात एका रिक्षाचालकाने किरकोळ कारणावरुन दुसऱ्या रिक्षाचालकाचा खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून शंकर गाडगीळ (३८) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, चुंचाळे घरकुल योजना भागात शनिवारी, दि.10 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास …

The post रीक्षाचालक खून प्रकरणी एक अल्पवयीन सह तीन ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading रीक्षाचालक खून प्रकरणी एक अल्पवयीन सह तीन ताब्यात

Nashik | दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार तीन तासातच अटकेत

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा उत्तमनगर भागातील शुभमपार्क उदयान जवळ तीन गुन्हेगारांनी हातात कोयता घेत दुचाकीवर फिरून परिसरात दहशत निर्माण केली. यावेळी त्यांनी एका चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या. याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून तीन तासातच सराईत गुन्हेगार ताब्यात घेऊन त्यास अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, शुभमपार्क उदयानजवळ रविवारी, दि.4 रात्री ८ वाजेच्या दरम्यान संशयित …

The post Nashik | दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार तीन तासातच अटकेत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार तीन तासातच अटकेत

सिडकोत दोन ठिकाणी ३९७ किलो बनावट पनीर जप्त

सिडको : पुढारी वृत्तसेवा : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने सातत्याने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कारवाई केली जात आहे. सिडको परिसरामध्ये धडक मोहीम राबवत दोन डेअरीमधील ८४ हजार ११० रुपये किमतीचे ३९७ किलो बनावट पनीर जप्त करण्यात आले. याप्रकरणी एफडीएने दोन पेढ्यांवर छापा टाकला आहे. सणासुदीतील दिवसांच्या पार्श्वभूमीवर लागोपाठ होत असलेल्या कारवाईमुळे भेसळ करणाऱ्याचे चांगलेच …

The post सिडकोत दोन ठिकाणी ३९७ किलो बनावट पनीर जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading सिडकोत दोन ठिकाणी ३९७ किलो बनावट पनीर जप्त

नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार – आमदार सीमा हिरे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडको विभागातील बहुचर्चित पेलिकन सेंट्रल पार्कच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्याच्या विकासकामासाठी शासनाने १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तर पहिला टप्पा पंधरा दिवसांत नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मढी : फळबागा …

The post नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार - आमदार सीमा हिरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार – आमदार सीमा हिरे

नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार – आमदार सीमा हिरे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सिडको विभागातील बहुचर्चित पेलिकन सेंट्रल पार्कच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून, दुसऱ्या टप्प्याच्या विकासकामासाठी शासनाने १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, लवकरच कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तर पहिला टप्पा पंधरा दिवसांत नागरिकांसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती आमदार सीमा हिरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मढी : फळबागा …

The post नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार - आमदार सीमा हिरे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेलिकन पार्क लवकरच नागिरकांसाठी खुला होणार – आमदार सीमा हिरे

नाशिक : अंबड येथे पेंट शोरूमला आग

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहत येथील पेंट शोरूमला गुरुवारी (दि. 15) दुपारी अचानक आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. सिडको व अंबड अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळविले. गुरुवारी दुपारी 1.30 च्या सुमारास ऑटोमोटिव्ह शोरूमसमोरील पेंट शोरूमला आग लागली होती. सिडको व अंबड एमआयडीसीच्या अग्निशामक बंबांनी पाणी मारून आग …

The post नाशिक : अंबड येथे पेंट शोरूमला आग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अंबड येथे पेंट शोरूमला आग

नाशिक : सिडकोत रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या २५ टवाळखोरांवर कारवाई

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा येथील चौकाचौकांत, उद्यानांत तसेच मुख्य रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या टवाळखोरांचा त्रास वाढल्याने अखेर अंबड पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येत सिडकोतील शिवाजी चौक, बडदेनगर, महाकाली चौक, साईबाबा नगर, पवननगर या भागांत कारवाईचा बडगा उचलला आहे. सोमवारी (दि.12) सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत तब्बल २५ टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली आहे. या कारवाईने टवाळखोरांचे …

The post नाशिक : सिडकोत रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या २५ टवाळखोरांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडकोत रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या २५ टवाळखोरांवर कारवाई