अभोना येथील खुनाची उकल; मारहाणीत मृतदेह जाळून काढला पळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अभोणा ते कनाशी रोडवरील गोळाखाल शिवारातील पुलाखालील नाल्यात ८ मार्च रोजी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. मारेकऱ्यांनी पुरुषाचा मृतदेह अर्धवट जाळला होता. ग्रामीण पोलिसांनी तपास करून दोघा संशयित मारेकऱ्यांना अटक केली असून इतर तिघांचा शेाध घेत आहे. शहानवाज उर्फ बबलू शेख (४६) व सादिक खान (४८, दोघे रा. जि. ठाणे) अशी पकडलेल्या …

The post अभोना येथील खुनाची उकल; मारहाणीत मृतदेह जाळून काढला पळ appeared first on पुढारी.

Continue Reading अभोना येथील खुनाची उकल; मारहाणीत मृतदेह जाळून काढला पळ

पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या कारणातून माजी सैनिकाचा खून 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून माजी सैनिकाने पत्नीच्या प्रियकरावर प्राणघातक हल्ला केला. अशोका मार्गवरील महादेव पार्क इमारतीच्या पार्किंगमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर प्रियकराने त्याच्या भावासह मिळून मारहाण करीत माजी सैनिकाच्या डोक्यात हेल्मेटचे फटके मारून खुन केल्याची घटना रविवारी (दि.१०) रात्री घडली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात दोघा भावांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

The post पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या कारणातून माजी सैनिकाचा खून  appeared first on पुढारी.

Continue Reading पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या कारणातून माजी सैनिकाचा खून 

Nashik Murder case | रिक्षाचालक खून प्रकरणी तिघांना कोठडी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीजवळील चुंचाळे घरकुल योजना भागात रिक्षाचालकाने किरकोळ कारणावरून दुसऱ्या रिक्षाचालकाचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन सख्खे भाऊ आणि एक अल्पवयीन असे तिघांना ताब्यात घेत अटक केली. शंकर गाडगीळ (वय ३५) असे मृत रिक्षाचालकाचे नाव असून, न्यायालयाने संशयितांना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. Nashik Murder News | …

The post Nashik Murder case | रिक्षाचालक खून प्रकरणी तिघांना कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Murder case | रिक्षाचालक खून प्रकरणी तिघांना कोठडी

रीक्षाचालक खून प्रकरणी एक अल्पवयीन सह तीन ताब्यात

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहती जवळील चुंचाळे घरकुल योजना भागात एका रिक्षाचालकाने किरकोळ कारणावरुन दुसऱ्या रिक्षाचालकाचा खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले असून शंकर गाडगीळ (३८) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सांगितले की, चुंचाळे घरकुल योजना भागात शनिवारी, दि.10 रोजी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास …

The post रीक्षाचालक खून प्रकरणी एक अल्पवयीन सह तीन ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading रीक्षाचालक खून प्रकरणी एक अल्पवयीन सह तीन ताब्यात

Nashik : महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीचा खून, पत्नी व मुलाला घेतले ताब्यात

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा पतीचे नात्यातील एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून पत्नी व मुलाने पतीच्या डोक्यात मुसळीने वार करून खून केल्याची घटना इंदिरानगर भागातील पाथर्डी फाटा परिसरातील दामोदर चौक यशवंत नगर या ठिकाणी सोमवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दादाजी गवळी (४१) रा. समृद्धी प्लाझा यशवंत नगर, …

The post Nashik : महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीचा खून, पत्नी व मुलाला घेतले ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीचा खून, पत्नी व मुलाला घेतले ताब्यात

Nashik Murder : जेलरोडला एकाचा घरात घुसून खून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकरोड परिसरातील जेलरोड येथील दुर्गा मंदिरासमोरील घरात विळीने आणि काचेचे वार करून रहिवाशाचा खून केल्याची घटना उघडकीस आली. प्रवीण मधुकर दिवेकर (४३, रा. हेतल हाउसिंग सोसायटी, दुर्गा मंदिरासमोर, जेलरोड, नाशिकरोड) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात दिवेकर हे कौटुंबिक वादामुळे जेलरोड परिसरात राहण्यास आले होते. प्रवीण दिवेकर यांनी …

The post Nashik Murder : जेलरोडला एकाचा घरात घुसून खून appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Murder : जेलरोडला एकाचा घरात घुसून खून

नाशिक : ‘त्या’ भाविकाचा घातपातच; निव्वळ मोबाइलवरून केला खून

नाशिक (सटाणा)  : पुढारी वृत्तसेवा नांदुरी येथील सप्तशृंगीदेवीच्या चैत्रोत्सवासाठी खानदेशातून पायी जाणार्‍या एका भाविकाचा मृतदेह ब्राह्मणगाव शिवारात आढळला होता. हा घातपात असल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले असून मोबाइल चोरल्याच्या संशयातून 11 जणांनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणातील चार संशयितांना पोलिसांनी अटक केली असून शनिवारी (दि. 20) न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना दोन …

The post नाशिक : ‘त्या’ भाविकाचा घातपातच; निव्वळ मोबाइलवरून केला खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ‘त्या’ भाविकाचा घातपातच; निव्वळ मोबाइलवरून केला खून

Nashik Murder : महिलेच्या खुनानंतर खंबाळे गावात तणाव

घोटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा कपडे धुण्यासाठी गेलेल्या एक विवाहित महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना घडल्याने खंबाळे आणि घोटीत तणावाची स्थिती निर्माण झाली. इगतपुरी तालुक्यातील खंबाळे शिवारात मद्यप्राशन करून दबा धरून बसलेल्या इसमांनी हे कृत्य केले असून, त्यातील एका संशयितास ग्रामस्थांनी पोलिसांच्या हवाली केले आहे. संतप्त नागरिकांनी घोटी पोलिस ठाण्याला दिवसभर …

The post Nashik Murder : महिलेच्या खुनानंतर खंबाळे गावात तणाव appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Murder : महिलेच्या खुनानंतर खंबाळे गावात तणाव

नाशिक : अनोळखी खूनाचा येवला तालुका पोलीसांनी लावला छडा

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा गेल्या महिन्यात झालेल्या अनोळखी इसमाचा खून झाला होता. मात्र या खुनाचा उलगडा येवला तालुका पोलिसांनी अवघ्या 21 दिवसात केला आहे. दि. २१ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ८ च्या सुमारास निळखेडा शिवार ता. येवला जि. नाशिक येथील विजया शांताराम कदम यांच्या शेतात बारदानामध्ये अर्धवट ठेवलेले प्रेत मिळून आले. याबाबत सोमठाणदेशचे गावकामगार …

The post नाशिक : अनोळखी खूनाचा येवला तालुका पोलीसांनी लावला छडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अनोळखी खूनाचा येवला तालुका पोलीसांनी लावला छडा

Murder : बापानेच घोटला अल्पवयीन मुलीचा गळा; नाशिकमधील घटना

सटाणा (जि. नाशिक ) पुढारी वृत्तसेवा लखमापूर येथील सख्ख्या पित्याने आपल्या सतरावर्षीय मुलीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित पित्यास गुरुवारी (दि. २०) न्यायालयासमोर हजर केले असता त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. लखमापूर येथील शेतशिवारात राहणाऱ्या साक्षी अनिल ठाकरे (१७) या युवतीचा विजेचा धक्का लागून आकस्मिक मृत्यू झाल्याची खबर मंगळवारी (दि. १८) …

The post Murder : बापानेच घोटला अल्पवयीन मुलीचा गळा; नाशिकमधील घटना appeared first on पुढारी.

Continue Reading Murder : बापानेच घोटला अल्पवयीन मुलीचा गळा; नाशिकमधील घटना