पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या कारणातून माजी सैनिकाचा खून 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून माजी सैनिकाने पत्नीच्या प्रियकरावर प्राणघातक हल्ला केला. अशोका मार्गवरील महादेव पार्क इमारतीच्या पार्किंगमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर प्रियकराने त्याच्या भावासह मिळून मारहाण करीत माजी सैनिकाच्या डोक्यात हेल्मेटचे फटके मारून खुन केल्याची घटना रविवारी (दि.१०) रात्री घडली. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात दोघा भावांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

The post पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या कारणातून माजी सैनिकाचा खून  appeared first on पुढारी.

Continue Reading पत्नीच्या अनैतिक संबंधाच्या कारणातून माजी सैनिकाचा खून