Nashik Murder case | रिक्षाचालक खून प्रकरणी तिघांना कोठडी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड औद्योगिक वसाहतीजवळील चुंचाळे घरकुल योजना भागात रिक्षाचालकाने किरकोळ कारणावरून दुसऱ्या रिक्षाचालकाचा खून केला. या प्रकरणी पोलिसांनी दोन सख्खे भाऊ आणि एक अल्पवयीन असे तिघांना ताब्यात घेत अटक केली. शंकर गाडगीळ (वय ३५) असे मृत रिक्षाचालकाचे नाव असून, न्यायालयाने संशयितांना १६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. Nashik Murder News | …

The post Nashik Murder case | रिक्षाचालक खून प्रकरणी तिघांना कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Murder case | रिक्षाचालक खून प्रकरणी तिघांना कोठडी