सिडको गोळीबारानंतर सहा आरोपी ताब्यात, परिसरात भीतीचे वातावरण

नाशिक (सिडको) : पुढारी ऑनलाइन डेस्क दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या जुन्या वादातून एकाने दुसऱ्या टोळीवर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात रविवारी (दि. ७) रात्री ११.४५ वाजता घडली. गुंडांनी दुचाकीवर येऊन भरवस्तीत मध्यरात्री तलवारीही सोबत आणल्याने परिसरात दहशत पसरवली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भितीचे वातावरण आहे. दोन्ही गुन्हेगार टोळ्यांचे सदस्य गोळीबाराच्या घटनेनंतर फरार …

The post सिडको गोळीबारानंतर सहा आरोपी ताब्यात, परिसरात भीतीचे वातावरण appeared first on पुढारी.

Continue Reading सिडको गोळीबारानंतर सहा आरोपी ताब्यात, परिसरात भीतीचे वातावरण

नाशिक : सिडको येथील घटना : वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी सिडको हादरले

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सोशल मीडियावर लाइव्ह करत शिवीगाळ केल्याच्या राग मनात धरून झालेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या एका २४ वर्षीय युवकाच्या डोक्यात पेव्हरब्लॉक मारून खून केल्याची घटना सिडकोतील सावतानगर या ठिकाणी रात्री ९ च्या सुमारास घडली. परशुराम बाळासाहेब नजान (वय २४, रा. पाथर्डी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे …

The post नाशिक : सिडको येथील घटना : वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी सिडको हादरले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको येथील घटना : वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी सिडको हादरले