Mob Linching : जमावाकडून संशयितास मारहाण; तरुणाची हत्या

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृतसेवा इगतपुरी तालुक्यात पुन्हा एकदा पंधरा दिवसांच्या अंतराने पुन्हा गोमांस तस्करीच्या संशयावरून एका गटाने तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली असुन आफन अन्सारी असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव आहे. या हाणामारीत दुसरा तरुणही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर धामणगांव येथील एसएमबीटी हॉस्पीटल येथे …

The post Mob Linching : जमावाकडून संशयितास मारहाण; तरुणाची हत्या appeared first on पुढारी.

Continue Reading Mob Linching : जमावाकडून संशयितास मारहाण; तरुणाची हत्या

पिंपळनेर: अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल ; बाल सुधार कारागृहात रवानगी

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा निजामपूर येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर निजामपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघा संशयितांना पोलिसांनी अटक करून त्यांना धुळे बालसुधार गृहात रवाना करण्यात आले आहे. शालेय साहित्य खरेदीसाठी लगबग; आळेफाटा परिसरातील चित्र निजामपूर येथील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने निजामपूर पोलिसात फिर्यादीनुसार …

The post पिंपळनेर: अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल ; बाल सुधार कारागृहात रवानगी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर: अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल ; बाल सुधार कारागृहात रवानगी

नाशिक : अश्लील छायाचित्र व्हायरल करीत खंडणी मागणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ओळखीच्या महिला, तरुणींचे अश्लील छायाचित्र व्हायरल करीत त्यांच्याकडे पैशांची मागणी करणाऱ्या संशयितास सायबर पोलिसांनी पकडले आहे. मृत्युंजय ऊर्फ अंशुमन राजेश पटेल (२४, रा. उत्तर प्रदेश) असे या संशयिताचे नाव आहे. नाशिकमधील तेरा पोलिस निरीक्षकांना पदोन्नती मार्च २०२० मध्ये पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची युवकासोबत ओळख झाली. प्रेम असल्याचे …

The post नाशिक : अश्लील छायाचित्र व्हायरल करीत खंडणी मागणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अश्लील छायाचित्र व्हायरल करीत खंडणी मागणारा गजाआड

नाशिक : अश्लील छायाचित्र व्हायरल करीत खंडणी मागणारा गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ओळखीच्या महिला, तरुणींचे अश्लील छायाचित्र व्हायरल करीत त्यांच्याकडे पैशांची मागणी करणाऱ्या संशयितास सायबर पोलिसांनी पकडले आहे. मृत्युंजय ऊर्फ अंशुमन राजेश पटेल (२४, रा. उत्तर प्रदेश) असे या संशयिताचे नाव आहे. नाशिकमधील तेरा पोलिस निरीक्षकांना पदोन्नती मार्च २०२० मध्ये पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून तिची युवकासोबत ओळख झाली. प्रेम असल्याचे …

The post नाशिक : अश्लील छायाचित्र व्हायरल करीत खंडणी मागणारा गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अश्लील छायाचित्र व्हायरल करीत खंडणी मागणारा गजाआड

नाशिक गुन्हेगारी : महिलेचा पाठलाग करीत विनयभंग

नाशिक : महिलेचा पाठलाग करीत तिचा विनयभंग केल्या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संशयित विकास बाळासाहेब आनंदराव (३५, रा. गणेशवाडी, पंचवटी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित विकासने मंगळवारी (दि. २५) रात्री ८ ला तपोवन येथील बस डेपोजवळ पाठलाग करून विनयभंग केला. या प्रकरणी आडगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत. कुरापत काढून मारहाण …

The post नाशिक गुन्हेगारी : महिलेचा पाठलाग करीत विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक गुन्हेगारी : महिलेचा पाठलाग करीत विनयभंग

नाशिक : सिडको येथील घटना : वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी सिडको हादरले

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा सोशल मीडियावर लाइव्ह करत शिवीगाळ केल्याच्या राग मनात धरून झालेल्या वादात मध्यस्थी करणाऱ्या एका २४ वर्षीय युवकाच्या डोक्यात पेव्हरब्लॉक मारून खून केल्याची घटना सिडकोतील सावतानगर या ठिकाणी रात्री ९ च्या सुमारास घडली. परशुराम बाळासाहेब नजान (वय २४, रा. पाथर्डी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे …

The post नाशिक : सिडको येथील घटना : वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी सिडको हादरले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिडको येथील घटना : वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांनी सिडको हादरले

नाशिक : आसोदा गोळीबाराने हादरले; पूर्व वैमनस्यातून एकावर प्राणघातक हल्ला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा खुनातील संशयित तथा पोलिस दफ्तरी कुविख्यात असलेल्या चिंग्याने आसोदा येथील हॉटेलबाहेर बसलेल्या तरुणावर तीन गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.२०) मध्यरात्री घडल्याने जळगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखा व जळगाव तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाईत दोघा आरोपींच्या मुसक्या बांधल्या आहेत. Shreyas Iyer : आयपीएल सुरू असताना श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया! …

The post नाशिक : आसोदा गोळीबाराने हादरले; पूर्व वैमनस्यातून एकावर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आसोदा गोळीबाराने हादरले; पूर्व वैमनस्यातून एकावर प्राणघातक हल्ला

नाशिक : दिंडोरी नाका खून प्रकरणातील संशयितांना दोन तासात अटक

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा दिंडोरी नाक्याजवळील अभिषेक स्वीट्ससमोर सायंकाळी भर रस्त्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली होती. या खुनातील तीन संशयितांना अवघ्या दोन तासात पकडण्यात पोलिसांना यश आले असून पंचवटी ठाणेचे गुन्हे शोध पथकाने मानवी कौशल्याचा वापर करून तसेच तांत्रीक विश्लेषन शाखा याची वेळोवेळी मदत घेवुन खुनाच्या क्लिष्ट गुन्हयाची उकल केली असून …

The post नाशिक : दिंडोरी नाका खून प्रकरणातील संशयितांना दोन तासात अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी नाका खून प्रकरणातील संशयितांना दोन तासात अटक

नाशिक : दुचाकी चोरी प्रकरणी तिघांना अटक

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा कॅम्प पोलिसांनी सापळा रचून तिघा संशयितांना अटक करीत चोरीच्या 12 दुचाकी जप्त केल्या. या प्रकरणी कपील संजय मगरे (36, रा. पुष्पाताई हिरेनगर), मंगेश दिनेश पेठकर (28, रा. जाजूवाडी) व उमेश हसरत नागापुरे (38, रा. रामवाडी) यांना अटक करण्यात आली. त्यांनी हॅण्डललॉक बनावट चावीने उघडून दुचाकी पळविल्याची त्यांनी कबुली दिली. …

The post नाशिक : दुचाकी चोरी प्रकरणी तिघांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुचाकी चोरी प्रकरणी तिघांना अटक

नंदुरबारमध्ये पिस्टल, जिवंत काडतूस जप्त; एकास अटक

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा नंदुरबार शहरात बेकायदेशीर लोखंडी पिस्टल आणि जिवंत काडतूस बाळगताना आढळल्याने शहर पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. शहादा तळोदा पाठोपाठ नंदुरबार शहरातसुद्धा अवैध शस्त्र बाळगणारे आढळत असल्याने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे. नंदुरबार : रस्त्यात अडवून रात्रीच्या अंधारात ‘पाढरं सोनं’ लुटलं ; दरोड्याचा गुन्हा दाखल जिल्ह्यात आगामी काळात साजरे होणारे सण / …

The post नंदुरबारमध्ये पिस्टल, जिवंत काडतूस जप्त; एकास अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारमध्ये पिस्टल, जिवंत काडतूस जप्त; एकास अटक