दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा मालेगाव महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या कार्यालयात चोरी झाल्याचा प्रकार सोमवारी (दि. २६) उघडकीस आला. धक्कादायक बाब म्हणजे या इमारतीत फाटलेल्या अवस्थेतील राष्ट्रध्वज आढळून आल्याने राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याचे समोर आले आहे. शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत संताप व्यक्त केला असून या घटनेला दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच महापालिकेची …

The post दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading दोषी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी

नाशिकरोड पोलिसांकडून चोरीचे 28 तोळे सोने जप्त

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा पोलिसांना गुन्हेगारांची माहिती देणारा असलेल्या एका सराईत गुन्हेगाराकडून नाशिकरोड पोलिसांनी १६ लाख ५० हजार किमतीचे २८६ ग्रॅम म्हणजेच २८.६ तोळे चोरीचे सोने हस्तगत केले. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एकूण चोरीच्या सात गुन्हातील हा सोन्याचा ऐवज असल्याचे पोलिसांनी सांगितले. पप्पु उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे (वय ३८ ,राहणार कैलासजी सोसायटी ,जेलरोड) असे …

The post नाशिकरोड पोलिसांकडून चोरीचे 28 तोळे सोने जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोड पोलिसांकडून चोरीचे 28 तोळे सोने जप्त

नाशिकरोड पोलिसांकडून चोरीचे 28 तोळे सोने जप्त

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा पोलिसांना गुन्हेगारांची माहिती देणारा असलेल्या एका सराईत गुन्हेगाराकडून नाशिकरोड पोलिसांनी १६ लाख ५० हजार किमतीचे २८६ ग्रॅम म्हणजेच २८.६ तोळे चोरीचे सोने हस्तगत केले. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. एकूण चोरीच्या सात गुन्हातील हा सोन्याचा ऐवज असल्याचे पोलिसांनी सांगितले. पप्पु उर्फ विशाल प्रकाश गांगुर्डे (वय ३८ ,राहणार कैलासजी सोसायटी ,जेलरोड) असे …

The post नाशिकरोड पोलिसांकडून चोरीचे 28 तोळे सोने जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकरोड पोलिसांकडून चोरीचे 28 तोळे सोने जप्त

चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने शेतकरी संकटात; मोटारीची केबल, कापूस चोरीला

जळगाव- शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बोदवड तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचे कापूस व बोरवेल मोटरचे केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. शेतकऱ्याचे 46 हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी बोदवड पोलिसांत अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील साळशिंगी शिवारामध्ये संदीप मधुकर वैष्णव या शेतकऱ्याची शेत जमीन …

The post चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने शेतकरी संकटात; मोटारीची केबल, कापूस चोरीला appeared first on पुढारी.

Continue Reading चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने शेतकरी संकटात; मोटारीची केबल, कापूस चोरीला

 जळगाव : ज्वेलर्स दुकानात घुसून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

जळगाव : शहरातील नवी पेठेत शुक्रवारी सकाळी एक चोरटा लक्ष्मी गोल्डन हाऊस ज्वेलर्स दुकानात घुसून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिजोरी न उघडल्याने त्याने काही चांदीचे तुकडे घेऊन पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत रुंगठा आणि त्रिलोक रुंगठा यांचे लक्ष्मी गोल्डन हाऊस नावाचे दुकान नवी पेठेत आहे. गुरुवारी …

The post  जळगाव : ज्वेलर्स दुकानात घुसून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading  जळगाव : ज्वेलर्स दुकानात घुसून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

बॅंकेतून अडीच लाख काढले, दुचाकीच्या हॅण्डलला पिशवी अडकवली अन्

जळगांव : पुढारी वृत्तसेवा ; बँकेतून अडीच लाख रूपये काढले अन् रक्कमेची पिशवी ही दुचाकीच्या हॅण्डलला लावली अन् तेवढ्यात चोरट्यांनी डाव साधला.  अज्ञात चोरट्याने नजरचुकवून अडीच लाख रुपये असलेली पिशवी लांबविल्याची खळबळजनक घटना चोपडा शहरातील आंबेडकर चौकात घडली. चोपडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजीपाला घेण्यासाठी आलेले मदन माधवराव पाटील (वय-६२) रा.कुसुंबा ता.चोपडा हे दुचाकीसोबत …

The post बॅंकेतून अडीच लाख काढले, दुचाकीच्या हॅण्डलला पिशवी अडकवली अन् appeared first on पुढारी.

Continue Reading बॅंकेतून अडीच लाख काढले, दुचाकीच्या हॅण्डलला पिशवी अडकवली अन्

नाशिक : चक्क विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात चोरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या गडकरी चौक परिसरातील कार्यालयात पुन्हा चोरी झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. यावेळी चोरट्याने संरक्षण भिंतीवरील साखळी चोरली होती. मात्र, पोलिसांनी तपास करीत संशयित चोरट्यास अटक केली आहे. या आधीही महानिरीक्षकांच्या शासकीय निवासस्थानासह कार्यालयाच्या आवारात चोरीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांचा सशस्त्र बंदोबस्त असतानाही चंदन वृक्ष चोरल्याचा …

The post नाशिक : चक्क विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चक्क विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात चोरी

धुळे : साक्रीच्या बंद पांझराकान साखर कारखान्यात चोरी

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील भाडणे येथील बंदावस्थेत असलेल्या पांझराकान सहकारी साखर कारखान्याच्या गोडाउनमधून मागील तीन ते चार महिन्यांपासून तब्बल 14 इलेक्ट्रिक मोटारींसह इतर साहित्य चोरीला गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. स्थानिक रहिवासी आणि कामगारपुत्र तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धनंजय अहिरराव यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सुरक्षा ठेकेदारांच्या संगनमताने दररोज रात्री काहीना काही चोरीस …

The post धुळे : साक्रीच्या बंद पांझराकान साखर कारखान्यात चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : साक्रीच्या बंद पांझराकान साखर कारखान्यात चोरी

नाशिक : धोंड्याच्या महिन्यामुळे चोरांची दिवाळी

त्र्यंबकेश्वर : पुढारी वृत्तसेवा धोंड्याच्या महिन्यासाठी भाविकांच्या उसळलेल्या गर्दीचा फायदा घेत बसमधील महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरीला जाण्याचे प्रकार दररोज घडत आहेत. विशेष म्हणजे चोरी करणाऱ्या महिला असून, या टोळीला पकडण्याची मागणी महिला भाविकांनी केली आहे. शनिवारी (दि. 5) गंगापूर रोड येथून आलेल्या महिला भाविकाचे एक लाख रुपयांचे मंगळसूत्र चोरीस गेले. रविवारी (दि. 6) महात्मानगर …

The post नाशिक : धोंड्याच्या महिन्यामुळे चोरांची दिवाळी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धोंड्याच्या महिन्यामुळे चोरांची दिवाळी

नाशिक : तीन लाख चोरणाऱ्या नोकरासह दोघे ताब्यात

सिडको : पुढारी वृत्तसेवा येथील एका बंगल्यात घरकाम करणाऱ्या नोकराने मालक नसताना दोन मित्रांची मदत घेत घरातील सव्वातीन लाख रुपयांची रोकड चोरी केल्याची घटना रविवारी (दि.30) घडली होती. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी २४ तासांच्या आत शिताफीने नोकरासह त्याच्या दोन्ही मित्रांना ताब्यात घेत त्यांच्याकडून तीन लाख पाच हजारांची रोकड …

The post नाशिक : तीन लाख चोरणाऱ्या नोकरासह दोघे ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : तीन लाख चोरणाऱ्या नोकरासह दोघे ताब्यात