पांझराकान साखर कारखाना वाचविण्यासाठी आम्ही जनतेसोबत : डॉ. तुळशीराम गावित यांची ग्वाही

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील पांझराकान सहकारी साखर कारखाना वाचविण्यासाठी आमचे शासकीय पातळीवर प्रयत्न सुरु असून, कारखाना सुरू करण्यासाठी आम्ही तालुक्यातील जनतेबरोबर राहू, अशी ग्वाही डॉ. तुळशीराम गावित यांनी दिली. भाडणे येथील पांझराकान साखर कारखाना बचाव समितीच्या वतीने साक्री येथे बुधवारी शेतकरी, कामगारांची संयुक्त बैठक ना.बु,छात्रालयाच्या जे.यु ठाकरे सभागृहात घेण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ.तुळशीराम गावित …

The post पांझराकान साखर कारखाना वाचविण्यासाठी आम्ही जनतेसोबत : डॉ. तुळशीराम गावित यांची ग्वाही appeared first on पुढारी.

Continue Reading पांझराकान साखर कारखाना वाचविण्यासाठी आम्ही जनतेसोबत : डॉ. तुळशीराम गावित यांची ग्वाही

धुळे : साक्रीच्या बंद पांझराकान साखर कारखान्यात चोरी

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील भाडणे येथील बंदावस्थेत असलेल्या पांझराकान सहकारी साखर कारखान्याच्या गोडाउनमधून मागील तीन ते चार महिन्यांपासून तब्बल 14 इलेक्ट्रिक मोटारींसह इतर साहित्य चोरीला गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. स्थानिक रहिवासी आणि कामगारपुत्र तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धनंजय अहिरराव यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सुरक्षा ठेकेदारांच्या संगनमताने दररोज रात्री काहीना काही चोरीस …

The post धुळे : साक्रीच्या बंद पांझराकान साखर कारखान्यात चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : साक्रीच्या बंद पांझराकान साखर कारखान्यात चोरी