साक्री पंचायत समितीतील लाचखोर गृहनिर्माण अभियंता गजाआड

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा साक्री पंचायत समितीतील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता परेश प्रदिपराव शिंदे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे यांनी तक्रारदार यांचेकडून एक हजार रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आल्याने त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार साक्री तालुक्यातील मौजे घोडदे येथील रहिवासी असून त्यांना शबरी आवास …

The post साक्री पंचायत समितीतील लाचखोर गृहनिर्माण अभियंता गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading साक्री पंचायत समितीतील लाचखोर गृहनिर्माण अभियंता गजाआड

विहिरींनी गाठला तळ; तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पाणीपुरवठा

पिंपळनेर, जि.धुळे : पुढारी वृत्तसेवा साक्री शहरासह तालुक्यातील माळमाथा व काटवान परिसरात काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे या भागातील विहिरींनी तळ गाठल्याने टंचाईच्या झळा बसत आहेत. काही ग्रामपंचायतींच्या हद्दीत आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची हंडाभर पाण्यासाठी भटकंती होत आहे. ‌जिल्ह्यासह तालुक्यात यंदा अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने विहिरींची पाणी पातळी अपेक्षेप्रमाणे …

The post विहिरींनी गाठला तळ; तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पाणीपुरवठा appeared first on पुढारी.

Continue Reading विहिरींनी गाठला तळ; तब्बल 8 ते 10 दिवसानंतर पाणीपुरवठा

खैर लाकडाच्या तस्करीचा पर्दाफाश, ट्रकसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

पिंपळनेर (ता.साक्री): नागपूर-सूरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारीकडून साक्रीकडे लाकुड घेऊन ट्रक जात होता. या ट्रकला कोंडाईबारी वनविभागाच्या पथकाने 5 ते 6 किमी पाठलाग करत पकडले. या कारवाईत ट्रकसह 10 लाख 87 हजार 148 रुपये किंमतीचे लाकुड जप्त करण्यात आले. वनविभागाने अलिकडच्या काळात केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे. कोंडाईबारी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी सविता दिलीप …

The post खैर लाकडाच्या तस्करीचा पर्दाफाश, ट्रकसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading खैर लाकडाच्या तस्करीचा पर्दाफाश, ट्रकसह 11 लाखांचा मुद्देमाल जप्त

साक्रीतील सरस्वती नगरात सशस्त्र दरोडा ; तरुणीचे अपहरण

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; येथील दहिवेल रत्यालगत सरस्वतीनगर येथे रात्री अकराच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकत दरोडेखोरांनी 23 वर्षीय तरुणीचे अपहरण करत पळ काढल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, उपविभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह अधिका-यांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत दरोडेखोरांचा …

The post साक्रीतील सरस्वती नगरात सशस्त्र दरोडा ; तरुणीचे अपहरण appeared first on पुढारी.

Continue Reading साक्रीतील सरस्वती नगरात सशस्त्र दरोडा ; तरुणीचे अपहरण

धुळे : रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणाच्या कालव्याची स्वच्छता

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा- रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यातील झाडाझुडपांची साफसफाई करून शेतीला चार दिवसांत पाणी सोडण्यात यावे, तसेच पाटचाऱ्यांचीही साफसफाई लवकरात लवकर करून रब्बी हंगामासाठी पाणी सोडण्याची मागणी ठाकरे गट शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व शेतकऱ्यांनी चार दिवसांपूर्वी निवेदनाद्वारे करताच पाटचाऱ्यांची दुरुस्ती व साफसफाईचे काम युद्धपातळीवर सुर करण्यात आले आहे. उबाठा शिवसेना …

The post धुळे : रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणाच्या कालव्याची स्वच्छता appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणाच्या कालव्याची स्वच्छता

साक्री तालुका अंगणवाडी पतसंस्था आणि संघटनेचे उपोषण स्थगित

पिंपळनेर, ता. साक्री, पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुका अंगणवाडी पतसंस्था आणि साक्री तालुका अंगणवाडी कर्मचारी सभा यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दहीवेलच्या अंगणवाडी प्रकल्प कार्यालया समोर उपोषणाचा इशारा दिला होता. प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेत अंगणवाडी पतसंस्था चेअरमन संगीता तोरवणे आणि संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य तोरवणे यांना चर्चेसाठी आज सकाळी 10 वाजता धुळ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या …

The post साक्री तालुका अंगणवाडी पतसंस्था आणि संघटनेचे उपोषण स्थगित appeared first on पुढारी.

Continue Reading साक्री तालुका अंगणवाडी पतसंस्था आणि संघटनेचे उपोषण स्थगित

धुळे : साक्रीच्या बंद पांझराकान साखर कारखान्यात चोरी

पिंपळनेर : साक्री तालुक्यातील भाडणे येथील बंदावस्थेत असलेल्या पांझराकान सहकारी साखर कारखान्याच्या गोडाउनमधून मागील तीन ते चार महिन्यांपासून तब्बल 14 इलेक्ट्रिक मोटारींसह इतर साहित्य चोरीला गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. स्थानिक रहिवासी आणि कामगारपुत्र तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य धनंजय अहिरराव यांनी याबाबतची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, सुरक्षा ठेकेदारांच्या संगनमताने दररोज रात्री काहीना काही चोरीस …

The post धुळे : साक्रीच्या बंद पांझराकान साखर कारखान्यात चोरी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : साक्रीच्या बंद पांझराकान साखर कारखान्यात चोरी

धुळे : मुख्याध्यापकाच्या घरी घरफोडी; सात लाखांचे दागिने लंपास

पिंपळनेर (जि. धुळे) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील तामसवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक व साक्री येथील अरिहंत नगरमधील रहिवाशी अरुण झिपा अहिरराव यांच्या घरी  घरफोडी झाली. या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे सात लाख रुपयांच्या किमतीचे १३ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले. अरुण झिपा अहिरराव हे काल, दि. ३ रोजी दुपारी १.३० च्या सुमारास पत्नीसह सटाणा येथे आपल्या नातेवाईकांना …

The post धुळे : मुख्याध्यापकाच्या घरी घरफोडी; सात लाखांचे दागिने लंपास appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मुख्याध्यापकाच्या घरी घरफोडी; सात लाखांचे दागिने लंपास

साक्री तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ; तालुका पत्रकार संघाची मागणी

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा यंदाच्या हंगामात साक्री तालुक्यासह जिल्हाभरात किंबहुना संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यात झालेल्या अत्यंत कमी पावसामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याने साक्री तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जावे, अशी मागणी अखिल भारतीय पत्रकार परिषद संलग्न साक्री …

The post साक्री तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ; तालुका पत्रकार संघाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading साक्री तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ; तालुका पत्रकार संघाची मागणी

साक्री तालुक्यातील दोन अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागात नियुक्ती

पिंपळनेर, ता. साक्री पुढारी वृत्तसेवा :  साक्री तालुक्यातील मालपूर व खुडाणे (निजामपूर) येथील दोन अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागात नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मालपूर गावचे विश्वेश्वर दौलत पाटील हे ठाणे जिल्हा रुग्णालयात मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती नाशिक जिल्हा रुग्णालयात मुख्य प्रशासकीय अधिकारी पदी झाली …

The post साक्री तालुक्यातील दोन अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागात नियुक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading साक्री तालुक्यातील दोन अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागात नियुक्ती