साक्री तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ; तालुका पत्रकार संघाची मागणी

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा यंदाच्या हंगामात साक्री तालुक्यासह जिल्हाभरात किंबहुना संपूर्ण राज्यात सरासरीपेक्षा अत्यंत कमी पाऊस झाल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या तीन महिन्यात झालेल्या अत्यंत कमी पावसामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याने साक्री तालुका दुष्काळी जाहीर करून शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जावे, अशी मागणी अखिल भारतीय पत्रकार परिषद संलग्न साक्री …

The post साक्री तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ; तालुका पत्रकार संघाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading साक्री तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा ; तालुका पत्रकार संघाची मागणी

साक्री तालुक्यातील दोन अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागात नियुक्ती

पिंपळनेर, ता. साक्री पुढारी वृत्तसेवा :  साक्री तालुक्यातील मालपूर व खुडाणे (निजामपूर) येथील दोन अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागात नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल तालुक्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मालपूर गावचे विश्वेश्वर दौलत पाटील हे ठाणे जिल्हा रुग्णालयात मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. आता त्यांची नियुक्ती नाशिक जिल्हा रुग्णालयात मुख्य प्रशासकीय अधिकारी पदी झाली …

The post साक्री तालुक्यातील दोन अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागात नियुक्ती appeared first on पुढारी.

Continue Reading साक्री तालुक्यातील दोन अधिकाऱ्यांची नाशिक जिल्ह्यात आरोग्य विभागात नियुक्ती

बारीपाडा येथील चैत्राम पवार यांची राज्याच्या वन्यजीव मंडळावर निवड 

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा आदिवासी पश्चिम पट्ट्यातील बारीपाडा येथील जैवविविधता समितीचे अध्यक्ष चैत्राम पवार, अभ्यासक डॉ. अंकुर पटवर्धन, वन्यजीव अभ्यासक अनुज खरे, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या प्रमुख नेहा पंचमिया यांसह विविध जिल्ह्यांतील अभ्यासक आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून मंडळावरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती प्रलंबित होती. वन विभागाने बुधवारी सरकारी अध्यादेश प्रसिद्ध …

The post बारीपाडा येथील चैत्राम पवार यांची राज्याच्या वन्यजीव मंडळावर निवड  appeared first on पुढारी.

Continue Reading बारीपाडा येथील चैत्राम पवार यांची राज्याच्या वन्यजीव मंडळावर निवड 

धुळे : वनहक्क व पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदिवासींचा मोर्चा

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा वन हक्क कायदा व पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा, सत्यशोधक कष्टकरी महिला सभा व लोक संघर्ष मोर्चातर्फे येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तसेच जुन्या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी प्रभारी तहसीलदार आशा गांगुर्डे व पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी मोर्चेकरुंशी चर्चा केली. परंतु प्रांताधिकारी येत नाहीत, …

The post धुळे : वनहक्क व पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदिवासींचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : वनहक्क व पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदिवासींचा मोर्चा

पिंपळनेर : गावरान आंबा दुर्मिळच तरीही संकरितला आला भाव

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा आजी-आजोबांनी केलेले व नैसर्गिक उगवण झालेल्या शेतातील गावरान आंबे मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने जुनी आमराई नष्ट होण्याच्या मार्गावर असून अस्सल गावरान आमरसाची चव दुर्मिळ झाल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. पूर्वी ‘दादा लगाए आम और खाये पोता’ या म्हणी प्रमाणे प्रत्येक गावागावात आमराई अस्तित्वात होत्या. प्रत्येक शेतकऱ्यांच्या बांधावर लागवड …

The post पिंपळनेर : गावरान आंबा दुर्मिळच तरीही संकरितला आला भाव appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : गावरान आंबा दुर्मिळच तरीही संकरितला आला भाव

धुळे जिल्ह्यातील दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी धान्यासह औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा – डॉ. विजयकुमार गावित

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि साक्री तालुक्यातील काही भाग दुर्गम क्षेत्रात येतो. या भागातील वाड्या-वस्यापा बारमाही रस्याने जोडण्याचे नियोजन सुरू आहे. याबरोबरच या भागातील अतिसंवेदनशील आणि दुर्गम गावांना पावसाळ्यापूर्वी तीन महिन्यांचे धान्य या भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रांमध्ये साथरोग प्रतिबंधक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा, असे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. …

The post धुळे जिल्ह्यातील दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी धान्यासह औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा - डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्ह्यातील दुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी धान्यासह औषधांचा साठा उपलब्ध करून द्यावा – डॉ. विजयकुमार गावित

पिंपळनेर : संशयावरून घरात शिरून इसमास मारहाण

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील रुनमळी गावात आपल्याविषयी काहीतरी बोलत आहेत. असा संशय आल्यावरून काही जणांनी घरात शिरून इसमास शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. करणसिंग गारू पवार (वय ३६, रा.रूनमळी ता.साक्री) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किशोर महारू पवार याच्याकडे आपल्याविषयी काहीतरी बोलत असल्याचा संशय आला. त्यावरुन दुसऱ्या दिवशी तो महारू कृष्णा …

The post पिंपळनेर : संशयावरून घरात शिरून इसमास मारहाण appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : संशयावरून घरात शिरून इसमास मारहाण

पिंपळनेर : वडीलांनी केला मद्यपी मुलाचा खून ; संशयीत पोलिसांच्या ताब्यात

पिपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा वारंवार होणाऱ्या त्रास व जाचाला कंटाळून पित्यानेच लाकडी धुपाटण्याने मद्यपी मुलाचा खून केल्याची घटना पिंपळनेरच्या पश्चिम पट्यातील बसरावळ गावात घडली आहे. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात पित्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले आहे. जालना : परतुरात डॉक्टर दांम्‍पत्याला रुग्णाकडून मारहाण निमा रामा कुवर (४७, रा. पोस्ट …

The post पिंपळनेर : वडीलांनी केला मद्यपी मुलाचा खून ; संशयीत पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : वडीलांनी केला मद्यपी मुलाचा खून ; संशयीत पोलिसांच्या ताब्यात

पिंपळनेर : रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करा :पोलीस अधीक्षक संजय बारकुंड

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा रमजान हे पवित्र पर्व मानले जाते. मुस्लीम बांधव रमजानमध्ये संपूर्ण महिना तीस दिवस उपवास करतात. रमजान काळात शरीर व मनाचे शुद्धीकरण करून जी दुवा मागितली जाते. तिची पूर्ती होते, अशी श्रद्धा आहे. सर्वधर्मीय एकत्र येऊन इफ्तार पार्टीत गुण्यागोविंदाने सहभागी होतात यातून सर्वधर्म समभाव दिसून येतो. हिंदू-मुस्लीम भाईचारा महत्त्वाचा असल्याचे जिल्हा …

The post पिंपळनेर : रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करा :पोलीस अधीक्षक संजय बारकुंड appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : रमजान सण मोठ्या उत्साहात साजरा करा :पोलीस अधीक्षक संजय बारकुंड

धुळे : मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोट; चार महिलांचा मृत्यू तर दोन गंभीर

धुळे : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील वासखेडी शिवारात मेणबत्ती तयार करण्याच्या एका कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना मंगळवार (दि.18) आज दुपारी दोनच्या सुमारास घडली. या स्फोटात चार महिला जागीच ठार झाल्या असून दोन गंभीर भाजलेल्या महिलांना नंदुरबार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळावर तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. मानवी तस्करी विरोधी …

The post धुळे : मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोट; चार महिलांचा मृत्यू तर दोन गंभीर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : मेणबत्तीच्या कारखान्यात स्फोट; चार महिलांचा मृत्यू तर दोन गंभीर