पिंपळनेर : साक्रीत राज्यपालांचा निषेध नोंदवून मारले जोडे

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) तर्फे मंगळवारी, दि. 22 राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या फलकाला जोडे मारो आंदोलन करीत जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच तीव्र आंदोलन करण्याचा असा इशाराही यावेळी देण्यात आला. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर वाघ, तालुका प्रमुख पंकज मराठे, उपतालुका प्रमुख तुषार गवळी, हिंमत सोनवणे, अनिल शिरसाट, शहर उपप्रमुख …

The post पिंपळनेर : साक्रीत राज्यपालांचा निषेध नोंदवून मारले जोडे appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्रीत राज्यपालांचा निषेध नोंदवून मारले जोडे

धुळे : बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

धुळे : पुढारी वृत्तसेवा  बालिकेवरील अत्याचारप्रकरणी सत्र न्यायधिश यांनी एकास दहा वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. साक्री येथील शाळेतील खुल्या बाथरुममध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत असणारी विद्यार्थीनी लघुशंकेसाठी गेली असता रंगकाम करणारा अमजतशहा नासिर शहा फकीर याने तिला एकटे गाठून तिच्यावर अत्याचार केला. ही बाब निदर्शनास आल्याने  पिडीतेच्या नातेवाईकांनी तत्काळ तक्रार दाखल केली. त्यानुसार …

The post धुळे : बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बालिकेवर अत्याचार करणाऱ्याला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

धुळे जिल्हा परिषद : सभापती पदावर भाजपाचे चौघे सदस्य बिनविरोध

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हा परिषदेच्या सभापती पदाची निवड मंगळवारी (दि.18) पार पडली. यामध्ये भारतीय जनता पार्टीला स्पष्ट बहुमत असल्याने सभापती पदावर भाजपाच्या सदस्यांची वर्णी लागली आहे. यात कृषी व पशुसंवर्धन समितीच्या सभापतीपदी हर्षवर्धन दहीते, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी संजीवनी सिसोदे, समाज कल्याण समितीच्या सभापती पदावर कैलास पावरा तर शिक्षण आरोग्य समितीच्या सभापती …

The post धुळे जिल्हा परिषद : सभापती पदावर भाजपाचे चौघे सदस्य बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्हा परिषद : सभापती पदावर भाजपाचे चौघे सदस्य बिनविरोध

निसर्ग सौंदर्याची उधळण

The post निसर्ग सौंदर्याची उधळण appeared first on पुढारी.

Continue Reading निसर्ग सौंदर्याची उधळण

पिंपळनेर : विहिरीत आढळला रायपूर येथील युवकाचा मृतदेह

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील रायपूर येथील रहिवासी भावडु उत्तम कारंडे (१६ ) हा युवक दुपारी १२ च्या सुमारास मेंढ्या चरण्यासाठी गेला. मात्र, उशिरापर्यंत घरी आला नसल्याने त्याचा शोध घेतला असता भडगाव शिवारातील  जिजाबाई भिवाजी पवार यांच्या विहिरीजवळ भावडुच्या चपला व काठी मिळून आली. त्यामुळे युवकाचा मृतदेह विहिरीत पडल्याची खात्री झाली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने …

The post पिंपळनेर : विहिरीत आढळला रायपूर येथील युवकाचा मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : विहिरीत आढळला रायपूर येथील युवकाचा मृतदेह

धुळे : पंचायत समितीत भाजपाचे वर्चस्व तर साक्री पंचायत समितीत महाविकास आघाडी यशस्वी

धुळे: पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यातील शिरपूर आणि शिंदखेडा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली असून या दोन्ही पंचायत समितीवर भाजपाने आपले निर्विवाद बहुमत सिद्ध केले आहे. तर धुळे पंचायत समितीमध्ये शिवसेनेत फाटाफूट झाली असून शिवसेनेच्या चौघा सदस्यांनी भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा पराभव झाला आहे. साक्री पंचायत समितीत मात्र महाविकास आघाडीने …

The post धुळे : पंचायत समितीत भाजपाचे वर्चस्व तर साक्री पंचायत समितीत महाविकास आघाडी यशस्वी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पंचायत समितीत भाजपाचे वर्चस्व तर साक्री पंचायत समितीत महाविकास आघाडी यशस्वी

धुळे : बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांकडून जल्लोष

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील आनंद्याचा पाडा, गरताड मुक्कामी बससेवा धुळे येथून सुरू करण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे. वाशीम: सुगंधी तंबाखूवर पोलिसांची कारवाई; ४० लाखांचा मुद्देमाल जप्त धुळ्यापर्यंत सुरू करण्यात आलेली मुक्कामाची बस जिल्हयाच्या शेवटच्या टोकावरील गावापर्यंत नेण्यात यावी, अशी मागणी होत आहे. धुळे हे जिल्ह्याचे ठिकाण असून, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, …

The post धुळे : बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांकडून जल्लोष appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बससेवा सुरू झाल्याने ग्रामस्थांकडून जल्लोष

धुळे : सांडपाण्याच्या वादातून शेजारी बनले वैरी

धुळे : पुढारी वृत्तसेवा पावसाच्या पाण्यासोबतच सांडपाणी देखील घरासमोर येत असल्याच्या किरकोळ कारणावरून शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये हाणामारीची घटना घडली आहे. याप्रकरणी दोन वेगवेगळ्या तक्रारीत चोरी आणि विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साक्री शहरातील ओम शांतीनगरात ही घटना घडली आहे. हाणामारीनंतर आशियाना रहीम खाटीक यांनी तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार आशियाना या घरी एकट्या …

The post धुळे : सांडपाण्याच्या वादातून शेजारी बनले वैरी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सांडपाण्याच्या वादातून शेजारी बनले वैरी

धुळे : तुर्कस्थानातून आणलेल्या बाजरीचे साक्री तालुक्यात यशस्वी उत्पादन

अंबादास बेनुस्कर, धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील चिकसे शिवारात पिंपळनेर येथील शेतकरी निसार शेख यांनी तुर्कस्थानातून बाजरीचे बियाणे आयात करून शेतात पेरणी केली. त्यांनी या ‘तुर्की ‘ बाजरीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. बाजरीचे पीक १२ फूट उंच आहे. शिवाय त्याला लागलेले कणीस तब्बल चार फूट लांबीचे आहे. भाकरी करण्यासाठी ही बाजरी चांगली असून …

The post धुळे : तुर्कस्थानातून आणलेल्या बाजरीचे साक्री तालुक्यात यशस्वी उत्पादन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : तुर्कस्थानातून आणलेल्या बाजरीचे साक्री तालुक्यात यशस्वी उत्पादन

धुळे : ईडीमुळे बंडाचा आरोप बिनबुडाचा – ना. गुलाबराव पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा ईडीच्या धाकामुळे आम्ही बंड केल्याचा आरोप केला जातो आहे. मात्र, हा आरोप खोटा आहे. माझी कोणतीही कंपनी नसून मी आजही 800 फुटांच्या घरामध्ये राहतो. त्यामुळे मला ईडीची कोणतीही भीती नसल्याचे सांगतानाच हिंदुत्वाशी फारकत घेतल्यामुळेच बंड केल्याचे प्रतिपादन राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेना वाढीसाठी आपले योगदान असल्याने …

The post धुळे : ईडीमुळे बंडाचा आरोप बिनबुडाचा - ना. गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ईडीमुळे बंडाचा आरोप बिनबुडाचा – ना. गुलाबराव पाटील