नाशिक : पशुंसाठी चारा म्हणून साठवणूक केलेला २०० ट्रॉली चारा आगीत भस्मसात

नाशिक (सटाणा): पुढारी वृत्तसेवा सटाणा तालुक्यातील खमताणे येथील शेतात चार शेतकऱ्यांनी मिळून पशुंसाठी चारा म्हणून साठवणूक केलेला व एकत्रित रचून ठेवलेला मक्याचा तब्बल २०० ट्रॉली मक्याचा चारा सोमवारी (दि.२) रात्रीच्या सुमारास आगीत भस्मसात झाल्याची घटना घडली आहे. या चाऱ्यासोबतच एका शेतकऱ्याचा २० ट्रॉली मकाही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडला असून आग अज्ञात व्यक्तीने लावल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत …

The post नाशिक : पशुंसाठी चारा म्हणून साठवणूक केलेला २०० ट्रॉली चारा आगीत भस्मसात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पशुंसाठी चारा म्हणून साठवणूक केलेला २०० ट्रॉली चारा आगीत भस्मसात

धुळे : तुर्कस्थानातून आणलेल्या बाजरीचे साक्री तालुक्यात यशस्वी उत्पादन

अंबादास बेनुस्कर, धुळे (पिंपळनेर) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील चिकसे शिवारात पिंपळनेर येथील शेतकरी निसार शेख यांनी तुर्कस्थानातून बाजरीचे बियाणे आयात करून शेतात पेरणी केली. त्यांनी या ‘तुर्की ‘ बाजरीचे यशस्वी उत्पादन घेतले आहे. बाजरीचे पीक १२ फूट उंच आहे. शिवाय त्याला लागलेले कणीस तब्बल चार फूट लांबीचे आहे. भाकरी करण्यासाठी ही बाजरी चांगली असून …

The post धुळे : तुर्कस्थानातून आणलेल्या बाजरीचे साक्री तालुक्यात यशस्वी उत्पादन appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : तुर्कस्थानातून आणलेल्या बाजरीचे साक्री तालुक्यात यशस्वी उत्पादन