पिंपळनेर : रावणदहन नको; एकलव्य आदिवासी क्रांती दलाची मागणी

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा रावण दहन करण्याची परवानगी पोलीस प्रशासनाने देऊ नये तसेच ही प्रथा बंद करावी, अशी मागणी एकलव्य आदिवासी क्रांती दलाने निवेदनाव्दारे केली आहे. पिंपरी : जलशुद्धीकरणाची क्षमता वाढीसाठी 2 कोटींचा खर्च राजा रावण हे आदिवासी समाजबांधवांचा देव असून रावणामध्ये विशेष गुणांचा समुच्चय आहे. मात्र रावणाला खलनायक म्हणून समाजातून प्रसिद्धी मिळाली आहे. आदिवासी …

The post पिंपळनेर : रावणदहन नको; एकलव्य आदिवासी क्रांती दलाची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : रावणदहन नको; एकलव्य आदिवासी क्रांती दलाची मागणी

धुळे : केबल विक्री व्यवहारातून सुरतच्या व्यापाऱ्याची मारहाण करून लुट 

धुळे : पुढारी वृत्तसेवा कॉपर केबल आणि भंगार खरेदीच्या व्यवहाराच्या बहाण्याने सुरत येथील व्यापाऱ्याला साक्री तालुक्यातील जामदे शिवारात बोलवून मारहाण करीत त्याच्याजवळीत रोकड हिसकावल्याचा प्रकार जामदे शिवारात घडला आहे. याप्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिसंख्य पदावर नियुक्ती मिळालेल्या उमेदवारांनी घेतली अजित पवारांची भेट सुरत येथील यमुना चौकात राहणारे यश अशोकभाई नाकरानी …

The post धुळे : केबल विक्री व्यवहारातून सुरतच्या व्यापाऱ्याची मारहाण करून लुट  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : केबल विक्री व्यवहारातून सुरतच्या व्यापाऱ्याची मारहाण करून लुट 

पिंपळनेर : ‘एकलव्य’तील निलेश बोरसे मृत्यूप्रकरणी कुटुंबियांना सानुग्रह अनुदान

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील एकलव्य निवासी केंद्रीय शाळेत निलेश दिनेश बोरसे (संशयीत मृत्यू प्रकरणी) दळुबाई गावठाण पो.टेंभा ता.साक्री येथे निलेश यांच्या कुटुंबियांना आदिवासी विकास विभागाच्या वतीने सानुग्रह अनुदान रक्कम २ लाख रुपयांचे धनादेश देण्यात आला. यावेळी आदिवासी एकता परिषद महा.राज्य सचिव डोंगरभाऊ बागुल, साक्रीचे आदिवासी बचाव अभियान तालुका प्रमुख गणेश गावीत, …

The post पिंपळनेर : 'एकलव्य'तील निलेश बोरसे मृत्यूप्रकरणी कुटुंबियांना सानुग्रह अनुदान appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : ‘एकलव्य’तील निलेश बोरसे मृत्यूप्रकरणी कुटुंबियांना सानुग्रह अनुदान

पिंपळनेर : साक्री येथे कांदादर कोसळून 800 वर

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा कांद्याची आवक वाढल्याने येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत भाव घसरून क्विंटलचा भाव 800 रुपयांवर आला आहे. काही दिवसांपूर्वी भाववाढीमुळे ग्राहकांच्या डोळ्यांतून पाणी आणणारा कांदा आता शेतकर्‍यांच्या डोळ्यांतून पाणी आणत आहे. मागील वर्षी कांद्याचे दर 2 हजार 500 ते 4 हजार रुपये क्विंटलपर्यंत झेपावले होते. यंदा हेच दर प्रतिक्विंटल 700 ते 800 …

The post पिंपळनेर : साक्री येथे कांदादर कोसळून 800 वर appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्री येथे कांदादर कोसळून 800 वर

Bogus doctor : साक्री तालुक्यातील ८६ बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी?

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यात बोगस डॉक्टरांचे प्रमाण वाढले आहे. जिल्हाभरात तब्बल २९० बोगस डॉक्टरांची यादी प्रशासनाकडे असून देखील गेल्या आठ महिन्यात फक्त पाच जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे. बोगस डॉक्टर अनेकांच्या जीवाशी खेळताहेत सर्वसामान्य आणि अत्यंत गरीब कुटुंबातील …

The post Bogus doctor : साक्री तालुक्यातील ८६ बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी? appeared first on पुढारी.

Continue Reading Bogus doctor : साक्री तालुक्यातील ८६ बोगस डॉक्टरांवर कारवाई कधी?

पिंपळनेर : खरडबारी गावात ढगफुटीसदृश वादळी पावसाचा तडाखा; ३० घरांची पडझड

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील खडरबारी गावाला रात्री वादळी पावसाचा तडाखा बसला आहे. वादळी पावसामुळे गावातील सुमारे २५ ते ३० घरांची पडझड झाली आहे तर ६ गुरे आणि अनेकजण जखमी झाले आहेत. यातील ६ जण गंभीर जखमी झाल्याने तातडीने त्यांना धुळे येथे उपचारासाठी हलविण्यात आले. अनेक कुटुंब रस्त्यावर आल्याने त्यांच्या निवाऱ्याची आणि जेवणाची …

The post पिंपळनेर : खरडबारी गावात ढगफुटीसदृश वादळी पावसाचा तडाखा; ३० घरांची पडझड appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : खरडबारी गावात ढगफुटीसदृश वादळी पावसाचा तडाखा; ३० घरांची पडझड

Dhule : धुऴे जिल्हा भाजपा शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट, केली ‘ही’ मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा साक्री नगर पंचायतीमध्ये जनतेने सत्तांतर करून भारतीय जनता पक्षाकडे सत्ता दिली. यानंतर प्रथमच जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन साक्री शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामासंदर्भात शिष्टमंडळाला आश्वासित केले आहे. साक्री शहराच्या विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार …

The post Dhule : धुऴे जिल्हा भाजपा शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट, केली 'ही' मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : धुऴे जिल्हा भाजपा शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट, केली ‘ही’ मागणी

Dhule : धुऴे जिल्हा भाजपा शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट, केली ‘ही’ मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा साक्री नगर पंचायतीमध्ये जनतेने सत्तांतर करून भारतीय जनता पक्षाकडे सत्ता दिली. यानंतर प्रथमच जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन साक्री शहराच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकास कामासंदर्भात शिष्टमंडळाला आश्वासित केले आहे. साक्री शहराच्या विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार …

The post Dhule : धुऴे जिल्हा भाजपा शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट, केली 'ही' मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading Dhule : धुऴे जिल्हा भाजपा शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट, केली ‘ही’ मागणी

धुळे : भारतीय हॉकीच्या जादूगाराची 117 वी जयंती साजरी

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा पिंपळनेर येथील कर्मवीर आनंदराव माणिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे क्रीडा दिनानिमित्त भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या 117 व्या जयंतीचे पूजन क्रीडा प्रशिक्षक गांगुर्डे, पर्यवेक्षक व क्रीडाशिक्षक एच. के. चौरे, प्राचार्य एम. ए. बिरारीस, उपप्राचार्य एम. डी. माळी, प्रा. के. यु. कोठावदे यांच्या हस्ते क्रीडापटू मेजर ध्यानचंद यांचे …

The post धुळे : भारतीय हॉकीच्या जादूगाराची 117 वी जयंती साजरी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : भारतीय हॉकीच्या जादूगाराची 117 वी जयंती साजरी

धुळे : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; पोलवरील आकडे काढल्याचा राग

पिंपळनेर: पुढारी वृत्तसेवा वीजबिलाच्या थकबाकीसाठी गेलेल्या महावितरणच्या वसुली पथकाने इलेक्ट्रिक पोलवर टाकलेले आकडे काढल्याचा राग धरून दोघांनी मारहाण केल्याची घटना तालुक्यातील बोडकीखडी गावात घडली आहे. जळगाव : नोकरीच्या आमिषाने युवकाची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल याबाबत अधिक माहिती अशी की, चेतन बाळासाहेब गवळी या वायरमनने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि.२२) सकाळी ९ च्या सुमारास वीजबिलांची थकबाकी …

The post धुळे : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; पोलवरील आकडे काढल्याचा राग appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मारहाण; पोलवरील आकडे काढल्याचा राग