कांदा निर्यात: शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचा फटका

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा गेल्या सहा महिन्यांमध्ये कांद्यावरील वाढत्या सरकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांचे सुमारे 10 हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा वाढता रोष बघता केंद्र सरकारने बांगलादेशला ५० हजार टन आणि यूएईला १४ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली. त्याची अधिसूचना काढली पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना मात्र मिळला नाही. कारण कांद्याच्या तुटपुंज्या निर्यातीला परवानगी …

The post कांदा निर्यात: शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading कांदा निर्यात: शेतकऱ्यांना 10 हजार कोटींचा फटका

नाशिक : कांदा शेतीला प्रक्रिया उद्योगाची गरज

नाशिक (लासलगाव) : राकेश बोरा नाशिक जिल्ह्यातील लासलगाव हे देशातील पहिल्या क्रमांकाचे कांदा पिकविणारे म्हणून आशिया खंडात प्रचलित आहे. मात्र, प्रक्रिया उद्योगाची वानवा असल्याने शेती, शेतकरी आणि रोजगाराच्या संधी हिरावल्या जात आहेत. याकरिता कांदा शेतीला प्रक्रिया उद्योगाची गरज असून, त्याद्वारे कांदा उत्पादकांना पर्यायी उत्पन्नाचा मार्ग सुरू होईल. कृषी यांत्रिकीकरणात नाशिक विभाग राज्यात अव्वल नाशिक जिल्ह्यामध्ये …

The post नाशिक : कांदा शेतीला प्रक्रिया उद्योगाची गरज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कांदा शेतीला प्रक्रिया उद्योगाची गरज

नाशिक : कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणचे निर्देश; पाठपुराव्याला यश

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंता यांनी राज्यातील सर्व अधीक्षक व कार्यकारी अभियंता यांना कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे निर्देश दिले आहेत. या सकारात्मक निर्णयाचे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी स्वागत केले. त्यांनी यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. ग्रामीण भागात कांदा लागवडी बरोबरच इतर कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यात …

The post नाशिक : कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणचे निर्देश; पाठपुराव्याला यश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणचे निर्देश; पाठपुराव्याला यश

पिंपळनेर : कांद्याला ८०० रुपये क्विंटल भाव

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने भाव घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी भाववाढीमुळे ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आणणारा कांदा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आणत असल्याचे चित्र आहे. कोल्हापुरात रंगणार कवितेचा अविस्मरणीय सोहळा; राजर्षी शाहूंना समर्पित ‘काव्यांगण’ मागील वर्षी कांद्याचे दर २ हजार ५०० ते ४ हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले होते. यंदा …

The post पिंपळनेर : कांद्याला ८०० रुपये क्विंटल भाव appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : कांद्याला ८०० रुपये क्विंटल भाव

पिंपळनेर : साक्री येथे कांदादर कोसळून 800 वर

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा कांद्याची आवक वाढल्याने येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीत भाव घसरून क्विंटलचा भाव 800 रुपयांवर आला आहे. काही दिवसांपूर्वी भाववाढीमुळे ग्राहकांच्या डोळ्यांतून पाणी आणणारा कांदा आता शेतकर्‍यांच्या डोळ्यांतून पाणी आणत आहे. मागील वर्षी कांद्याचे दर 2 हजार 500 ते 4 हजार रुपये क्विंटलपर्यंत झेपावले होते. यंदा हेच दर प्रतिक्विंटल 700 ते 800 …

The post पिंपळनेर : साक्री येथे कांदादर कोसळून 800 वर appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : साक्री येथे कांदादर कोसळून 800 वर

नाशिक : वणी परिसरात पावसाने कांदा-टोमॅटो उद्ध्वस्त

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा शिवारातील मुळाणे, बाबापूर, भातोडा, धरमबर्डा या गावांना पावसाने झोडपल्याने शेकडो हेक्टर जमिनीवर पिकांची नासाडी झाली आहे. शुक्रवारी (दि. 5) दुपारी 3 पासून अडीच तास जोरदार पाऊस झाल्याने शेतातील टोमॅटो, कांदा रोपे वाहून गेली. आंबेनळी घाटात अपघात : चौघे जखमी काही दिवसांपूर्वी अतिशय समाधानकारक पाऊस पडला होता. मध्यंतरी पाऊस उघडला होता. …

The post नाशिक : वणी परिसरात पावसाने कांदा-टोमॅटो उद्ध्वस्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वणी परिसरात पावसाने कांदा-टोमॅटो उद्ध्वस्त