जलसंपदाचा पाणीपट्टी थकबाकीसाठी नगरविकास विभागाकडे तगादा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेकडे जलसंपदाची तब्बल ५७.४३ कोटींची पाणीपट्टी थकीत असून, महापालिकेला दिल्या जाणाऱ्या जीएसटी अनुदानातून जलसंपदाची ही थकीत रक्कम कपात करण्याचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाकडून तयार करण्यात आला आहे. ही रक्कम जीएसटी अनुदानातून कपात झाल्यास महापालिकेसमोर आर्थिक संकट उभे ठाकणार आहे. शहराला पाणीपुरवठ्यासाठी प्रामुख्याने गंगापूर धरण व काही प्रमाणात मुकणे आणि दारणा धरणांतून …

The post जलसंपदाचा पाणीपट्टी थकबाकीसाठी नगरविकास विभागाकडे तगादा appeared first on पुढारी.

Continue Reading जलसंपदाचा पाणीपट्टी थकबाकीसाठी नगरविकास विभागाकडे तगादा

कांदादरामुळे निवडणुकीच्या वर्षात शेतकरी उद्ध्वस्त, तोट्यात दिवसेंदिवस वाढ

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा केंद्र सरकारचे कांदा निर्यातीबाबत धरसोड वृत्तीमुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गत चार दिवसांत कांद्याच्या दरात सुमारे तीनशे ते चारशे रुपयांनी घसरण झाली आहे. लाल कांद्याला ९ मार्चला सरासरी १८६०, तर उन्हाळ कांद्याला १७७५ रुपये भाव मिळाले होते. मात्र, गेल्या चार दिवसांपासून दरात अस्थिरता निर्माण झाल्याने घाऊक बाजारात …

The post कांदादरामुळे निवडणुकीच्या वर्षात शेतकरी उद्ध्वस्त, तोट्यात दिवसेंदिवस वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading कांदादरामुळे निवडणुकीच्या वर्षात शेतकरी उद्ध्वस्त, तोट्यात दिवसेंदिवस वाढ

नाशिक : कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणचे निर्देश; पाठपुराव्याला यश

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा महावितरण कंपनीच्या मुख्य अभियंता यांनी राज्यातील सर्व अधीक्षक व कार्यकारी अभियंता यांना कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे निर्देश दिले आहेत. या सकारात्मक निर्णयाचे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी स्वागत केले. त्यांनी यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा केला होता. ग्रामीण भागात कांदा लागवडी बरोबरच इतर कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यात …

The post नाशिक : कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणचे निर्देश; पाठपुराव्याला यश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कृषी ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित न करण्याचे महावितरणचे निर्देश; पाठपुराव्याला यश